tula pahate re fame marathi actress sonal pawar engagement with sameer paulaste  SAKAL
मनोरंजन

Sonal Pawar Engagement: 'तुला पाहते रे' फेम अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा, फोटो आणि व्हिडीओ बघा

तुला पाहते रे मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीने साखरपुडा केलाय

Devendra Jadhav

Sonal Pawar Engagement News: सुबोध भावे - गायत्री दातार यांच्या तुला पाहते रे मालिकेत झळकलेली अभिनेत्री सोनल पवारने काल रविवारी साखरपुडा केलाय.

सोनलच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनलला सर्व फॅन्सनी साखरपुड्याच्या शुभेच्छा दिल्यात.

गुडघ्यावर बसुन दोघांनी एकमेकांना घातली अंगठी

समीर - सोनल यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांनीही साखपपुड्यात धम्माल केलेली दिसतेय.

समीर आणि सोनलने एकमेकांना गुडघ्यावर बसुन अंगठी घातली. याशिवाय रोमँटिक अंदाजात दोघांनी साखरपुड्याचं फोटोशुट केलं.

सोनलचा होणार नवरा कोण?

सोनलने समीर पालुष्टेसोबत साखरपुडा केलाय. समीर हा बिझनेसमन आहे. स्पार्कल्स मीडियाचा समीर फाऊंडर आणि सीईओ आहे. याशिवाय समीर डिजीटल मार्केटर आणि ब्रंँड कन्सलटंट म्हणुनही काम करतो.

समीरला भारत सरकारच्या निवडणुक आयोगाकडून पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. समीर आणि सोनल यांनी साखरपुडा केल्याने त्यांच्या चाहत्यांनी त्यांचं अभिनंदन केलंय. सोनल सध्या रमा - राघव मालिकेत झळकत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT