मनोरंजन

Disha Parmar:गणेश चतुर्थी ठरली खास... दिशा परमार आणि राहुल वैद्यच्या घरी आली  लक्ष्मी

अभिनेत्री दिशा परमारने एक मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर मनोरंजन विश्वाच्या अनेक कलाकारांनी तिली शुभेच्छा दिल्या.

Manoj Bhalerao

Disha Parmar Blessed with Girl Child:टीव्ही अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. दिशा परमारने एका मुलीला जन्म दिला आहे. होय, खुद्द राहुल वैद्य यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

पोस्ट शेअर करताना राहुलने लिहिले की, 'लक्ष्मी आमच्या घरी आली आहे. आई आणि बाळ दोघेही ठीक आहेत. काळजी करण्यासारखे काहीही नाही. आमच्या चिमुकलीला तुमचे आशीर्वाद द्या.

दिशा-राहुलची प्रेमकहाणी

दिशा आणि राहुलची प्रेमकहाणी सोशल मीडियावर एका कमेंटने सुरू झाली. राहुलचा म्युझिक व्हिडिओ पाहून दिशा प्रभावित झाली. दिशाने राहुलच्या पोस्टवर कमेंट केली आणि राहुलला दिशाची कमेंट खूप आवडली. त्यानंतर दोघांनी म्युझिक अल्बममध्ये काम केले. दोघांमधील जवळीक वाढतच गेली आणि त्यानंतर 2020 मध्ये 'बिग बॉस 14' शोमध्ये राहुलने तिला प्रपोज केले. तेव्हा दिशाने 'हो' म्हटलं आणि दोघांनी 2021 साली लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT