Big Boss 16 esakal
मनोरंजन

Big Boss 16: सलमान घेतला शिवचा क्लास तर अर्चनाची शॉकिंग एंट्री...

सकाळ डिजिटल टीम

सध्या टीव्ही जगातातील सर्वात लोकप्रिय आणि चर्चेत असलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलाच रंगला आहे. येत्या काही दिवसांत शोमध्ये उलथापालथ झालेली दिसतेय. नुकतेचं शोमध्ये अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. शिवसोबतच नाही गेल्या काही दिवसांपासून अर्चना घरात फक्त इतरांशी भांडताना दिसत होती.

कधी शिवसोबत तर कधी प्रियंकासोबत अर्चनाचे खटके उडताना दिसत होते. सुंबुलसोबतचं अर्चनाचं भांडण तर एकदम टोकाचं होतं. त्यानंतर तिने  शिवसोबत भांडतांना कहरच केला. अर्चनाने शिवाचा गळा पकडला. यानंतर घरात बराच गोंधळ झाला आणि अर्चनाला बिग बॉसच्या सर्वात मोठ्या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल शोमधून बाहेर फेकण्यात आले

त्याच आता परत शोमध्ये मोठं ट्विस्ट आलं आहे. तिची या शोमध्ये पुन्हा एंन्ट्री करण्यात आली आहे. आता शुक्रवार का वार मध्ये  सलमान खानने अर्चनाला घरात वापस बोलावलं आहे. सलमानने शिवला आपली चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्याने अर्चनाला वैयक्तिक शेरेबाजी करत चेतावणी दिली, सलमान खानने अर्चनाला घरात परत आणले आणि म्हटले आहे की ती एक मजबूत खेळाडू आहे. तसेच अर्चनाला भडकावल्याबद्दल सलमानने शिवलाही चांगलच फटकारलं. त्याने अर्चनाला भडकवल्यामूळे ती इतकी ती हिंसक असल्याचं सलमाननं म्हटंल आहे.

त्याचबरोबर आता अर्चनाची शोमध्ये झालेली वापसी अनेकांना खटकली आहे. घरात एक वेगळेच वातावरण पाहायला मिळत आहे. एकीकडे, प्रियांका अर्चनाच्या येण्याने खूप खुश आहे ती अर्चनाला सांगते की त्यांचे सर्वांचे चेहरे उतरले आहेत, तर दुसरीकडे साजिद कुटुंबातील इतर सदस्यांशी बोलताना दिसतोय की ती आता मर्यादा ओलांडणार आहे. यावर निमृत म्हणते की बघू किती पुढे काय होइल यातच तर मज्जा आहे. त्यामूळे आता शोमध्ये पुन्हा मोठं महायूद्ध तर होणार नाही ना हे पाहणं उत्सूकतेचं ठरेलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

IND vs WI, 3rd T20I: भारतीय संघात दोन मोठे बदल; वैभव सूर्यवंशीला मिळली संधी? जाणून घ्या Playing XI

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Paithan Highway Accident: पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर अपघात; सूरज एरंडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT