Big Boss 16 Esakal
मनोरंजन

Big Boss 16: काही जुळायच्या आतचं प्रियांका अन् अंकितमध्ये बिनसलं

सकाळ डिजिटल टीम

'बिग बॉस 16' चा सिझन चांगलाच गाजत आहे. त्यातच दर शुक्रवारी 'फ्रायडे का वार' असतो यातून प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन होत असतं. आजच्या म्हणजेच 2 डिसेंबरच्या 'फ्रायडे का वार' मध्येही अशीचं मजा येणार असल्यांच दिसतयं. दरवेळी सलमान खान घरातील सदस्याचे क्लास घेतो मात्र यावेळी थोडा ट्विस्ट आहे. यावेळी घरातील सदस्यांचा क्लास प्रेक्षकचं घरातील सदस्यांचा क्लास घेणार आहे. त्यातच निर्मात्यांनी 'बिग बॉस 16' च्या आगामी एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे त्यात अंकित आणि प्रियांका चांगलंच वाजल्याचं दिसतयं.

अंकित प्रियांकाबद्दल सलमानसमोर अशा काही गोष्टीं सांगतो की त्यानंतर संतापलेली प्रियांका नंतर अंकितसोबत भांडते. प्रोमोमध्ये, सलमान अंकितला त्याच्या आणि प्रियांकाच्या नात्याबद्दल आणि त्यांच्यातील वादाबद्दल विचारतो.तेव्हा तो सलमानला सांगतो, 'मी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर ती म्हणते की, मला सांगू नको.' हे ऐकून सलमान अंकितला त्याचे स्पष्टीकरण आणि सल्ला अशा एखाद्या व्यक्तीला द्या जो त्याचा त्याचा आदर करेल. हे ऐकून अंकित म्हणतो , म्हणूनच त्याने प्रियांकाला काहीही सांगणे किंवा बोलणे बंद केले आहे.

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

यानंतर, एक टास्क खेळण्यातं येतं जाते, ज्यामध्ये घरातील सदस्यांना काही विधाने दाखवली जातात आणि त्यांना विचारले जाते की हे कोणी कोणासाठी सांगितले आहे. जेव्हा प्रियांकाचा नंबर तेव्हा ती अंकितला बोलावते आणि त्याच्या चेहऱ्यावर गढूळ पाणी फेकते. नंतर ती रागाने अंकितला विचारते, 'मी गेम खेळायला आली आहे इथ? माझा स्वभाव खेळ खेळण्याचा नाही हे तुला चांगलंच माहीत आहे. तुझं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT