Big Boss16 Esakal
मनोरंजन

Big Boss16: सुंबूल शालिनवर भडकली,चाहते म्हणाले, “ आता अक्कल आली...”

सकाळ डिजिटल टीम

(Bigg Boss 16 promo shows Sumbul Touqeer Khan and Shalin Bhanot) टिव्ही वरील लोकप्रिय शो बिग बॉस आता रंगात आला आहे. या शोतील स्पर्धक सुंबूल तौकीर ही सुरवाती पासूनच चर्चेत आहे. तिला मूद्दाम टार्गट केलं जातय असा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. एमसी स्टॅन आणि शालिनच्या भांडणातही तिला टार्गेट केलं करण्यात आलं असंही बोलण्यात आलं. सलमाननेही तिचा चांगलाच क्लास घेतला आणि तिला समजावलही.

नुकतचं कलर्सने सोशल मीडियावर कॅप्शनसह प्रोमो शेअर केला आहे, “सुंबूलने स्वतःसाठी उभी आहे, यामुळे तिची शालिनसोबतची मैत्री संपेल का?” प्रोमोमध्ये शालिन पुन्हा एकदा सुंबुलला त्याच्या बाजूने करतांना दिसतोय.

तो तिला म्हणतो की, “या घराची सर्वात मोठी ताकद कोण आहे तुला माहिती आहे का?, तू, मी आणि टीना. जेव्हा कोणी बोट दाखवतं तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेच आहे.”

त्यावेळी संतापलेली सुंबुल त्याला उत्तर देत म्हणते, “ मी डोळे बंद करुन तुझ्या पाठिशी उभी होते.पण मला काय मिळालं, अपमान. मी त्याच्यासोबत नेहमी आहे,जो माझ्यासोबत मी उभा आहे.  जे जगासमोर माझा अपमान करतात, त्यांची मी कधीच साथ देणार नाही."

हेही वाचा: गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

प्रोमोवर प्रतिक्रिया देताना, एका दर्शकाने ट्विटरवर लिहिले, "पहिल्यांदा सुंबुलसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे." दुसर्‍याने लिहिले, "सुंबूल तू आग चांगला आहेस." आणखी एकाने सांगितले, "ती शालिन आणि टीना आंटी यांच्याबद्दलची ही वृत्ती कायम ठेवावी." तर एकानं कमेंट केलीय, "आता शालिनला त्यांची जागा दाखवेलं."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers Constituency Election : भाजपला मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात डॉ. रोंगे यांचे बंड; विठ्ठलाचं दर्शन घेत अपक्ष म्हणून अर्ज भरण्यासाठी रवाना

Supriya Sule: ‘आधी जनतेला मदत करा, त्यानंतर निवडणुका घ्या’; दुष्काळावरून खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल

शेतकऱ्यांनो सावधान! PM Kisanचा 24वा हप्ता येण्याआधी ‘ही’ एक गोष्ट तपासा, नाहीतर लाभापासून मुकाल

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी 'राष्ट्रवादी’तर्फे आज निदर्शने

Pune News: यंदा कार्तिकी वारीत गटारात तीर्थस्नान! मृत माशांचा खच अन् दुर्गंधीयुक्त सांडपाणी; कार्तिकी वारीपूर्वी इंद्रायणीची अवस्था चिंताजनक

SCROLL FOR NEXT