prince yuvika 
मनोरंजन

प्रिंस-युविकाकडे 'गुड न्युज'? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- युविका चौधरी आणि प्रिंस नरुला टीव्ही सेलिब्रिटींच्या बेस्ट जोडींपैकी एक आहेत. दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर हे दोघंही लवकरंच आई-बाबा बनणार असल्याच्या चर्चांचा उधाण आलं. नुकतंच युविकाने या चर्चांवर मौन सोडत यामागचं सत्य सांगितलं आहे. 

त्याचं झालं असं की एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये करवा चौथच्या दिवशी युविकाने गुलाबी रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. थोडासा लूज असलेल्या या ड्रेसमुळे लोकांनी युविका प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला. एका वेबसाईटसोबत बोलताना युविकाने सांगितलं की ती प्रेग्नंट नाहीये. ती नुकतीच एका आजारातून बाहेर आली आहे. तिने सांगितलं की तिला आधी डेंग्यु झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर तिला कोरोनाची लागण झाली. आत्ता ती दोन्ही आजारांमधून बाहेर आली आहे.

युविकाच्या म्हणण्यानुसार तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्या खोट्या आहेत आणि तिला यावर हसू येत आहे. युविका तिच्या ड्रेसिंगबद्दल बोलताना म्हणाली की, कदाचित त्या ड्रेसमध्ये कोणत्या तरी एँगलने बेबी बम्प सारखं दिसलं असेल मात्र असं काही नाहीये. तिने म्हटलंय की माझ्या आयुष्यात मला मुल हवंय पण आत्ता ही वेळ नाहीये. ते तेव्हाच होईल जेव्हा त्याची योग्य वेळ येईल.   

tv prince narula wife yuvika chaudhary denies pregnancy rumours reacts on viral video  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Doctor Case : साताऱ्यात महिला डॉक्टरने शारीरिक अत्याचाराला कंटाळून जीव दिला! तिच्यावर दबाव टाकणारा 'तो' खासदार कोण?

AUS vs IND: विराट -रोहितची फक्त फलंदाजीमध्येच नाही, तर फिल्डिंगमध्येही हवा; २-२ कॅच घेत केले मोठे विक्रम

Pune News : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची जैन बोर्डिंगला भेट; जैन मुनींपुढे नतमस्तक

कसं गणित जुळवायचं? १० एकरात फक्त १२ क्विंटल सोयाबीन, नापिकी अन् कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवलं जीवन

Crime: पत्नी निघून गेली; नराधम बापानं १४ वर्षीय लेकीला वासनेचं बळी केलं अन्...; २ महिन्यांनी जे घडलं त्यानं सारेच हादरले

SCROLL FOR NEXT