Dipika Kakar Pregnancy Esakal
मनोरंजन

Dipika Kakar Pregnancy: लग्नाच्या 5 वर्षांनंतर 'ससुराल सिमर का' फेम दीपिकानं दिली गुडन्यूज

Vaishali Patil

दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट कपल आहे. त्यांनी 2018 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. दीपिका आणि शोएबच लग्न मूळ गावी मौदाहा, यूपीमध्ये झाला होता.

आता या कपलनं चाहत्यासोबत एक गोड बातमी शेअर केली आहे. हे जोडपं लवकरच आईबाबा होणार आहे. सोशल मिडियावर फोटो पोस्ट करत दिपिकाने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. यात दोघंही बसलेले असून त्यांनी डोक्यावर मॉम आणि डॅड असं लिहिलेली कॅप घातली आहे.

यासोबतचं तिने कॅप्शनमध्ये लिहिलयं, कृतज्ञता, आनंद, उत्साह आणि अस्वस्थतेने भरलेल्या मनाने ही बातमी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. आमच्या जिवनातील सुंदर आंनदाचे क्षण आहेत...होय आम्ही आमच्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत आहोत!! लवकरच पालकत्व स्वीकारणार आहे"

गेल्या काही दिवसांत ते आईबाबा होणार अशा बातम्या सोशल मिडियावर पसरत होत्या मात्र त्यावेळी दिपिकाने या सर्व अफवा आहेत असं सांगितलं होत. मात्र आता तिने स्वत:च ही बातमी सांगितल्याने तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून तिच्या चाहत्यांबरोबरच टिव्ही विश्वातील कलाकारांनीही तिचे अभिनंदन केले आहे.

लग्नाआधी दीपिकाने शोएबसाठी इस्लाम धर्म स्वीकारला होता. यानंतर दीपिकाचे नवे नाव फैजा ठेवण्यात आले. पण सुरुवातीला दीपिकाने तिचे नवीन नाव गुप्त ठेवले होते. पण लग्नानंतर दीपिकाच्या धर्मांतराची बाब समोर आल्यावर बराच गदारोळ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT