Urfi Javed bares it all in new topless look; covers her chest with big sea shells  sakal
मनोरंजन

Urfi javed: उर्फी आली शंख लावून, म्हणाली कपडे सोडून.. व्हिडिओ बघाच..

उर्फी पुन्हा एकदा चित्र-विचित्र फॅशन करून आली आहे.

नीलेश अडसूळ

urfi javed video : टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये (Tv entertainment news) आपल्या हटक्या आणि बोल्ड अंदाजानं अभिनेत्री उर्फीनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या वेगवेगळ्या लूकला चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स (Social media viral news) दिल्या आहेत. उर्फी सोशल मीडियावर झळकण्यासाठी काहीही करायला तयार असते. कधी अंगावर फुलं लावते तर कधी दोऱ्या गुंडाळते. सतत काहीतरी वेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करून ती फोटो आणि विडियो शेयर करत असते. यंदा तर ती टॉपलेस झाली आहे आणि चक्क छातीवर शंख ठेवून तिने व्हिडिओ केला आहे. तिचा हा अवतार पाहुन अनेकांना घाम फुटला आहे. (Urfi Javed bares it all in new topless look; covers her chest with big sea shells )

उर्फी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. ती सतत काहीतरी वेगळा लुक घेऊन चाहत्यांसमोर येत असते. आता उर्फीने टॉपलेस होत छातीवर दोन शंख धरले आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शिवाय या व्हिडिओमध्ये तिने काही लुक आणि पोज दिले आहेत. या व्हिडिओला तिने एक कॅप्शन दिले आहे. ते पाहून तर नेटकरी चक्रावले आहेत. तिने म्हणते, 'कपडे सोडून काहीही घाला..' हे कॅप्शन वाचून अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. तर काहींनी तिचे कौतुकही केले आहे. तिच्या या व्हिडिओची सध्या बरीच चर्चा आहे.

उर्फी कधी काय करेल याचा भरोसा नाही.दर काही दिवसांनी अशा चित्र विचित्र फॅशन करून ती येत असते. अनेकदा तीची खिल्लीदेखील उडवली जाते. तरीही तिने तिच्या अजब सेन्सने फॅशन करणे सोडले नाही. मध्यंतरी तर ती सेमी न्यूड होऊन चाहत्यांसमोर आली होती. केवळ अंगावर केस सोडून तिने फोटो शूट केले होते. तिच्या या फॅशनमुळे ती अनेकदा ट्रॉलही झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Fire Incident Video : निवडणुकीच्या विजय जल्लोषादरम्यान मोठी आग; दोन नवनिर्वाचित नगरसेवक भाजले, अनेक लोक जखमी, जेजूरीतील धक्कादायक Video समोर...

Mahabaleshwar Municipal Polls: महाबळेश्‍‍वरमध्‍ये राष्‍ट्रवादीने घडविला इतिहास!नगराध्‍यक्षपदासह १३ जागांवर विजय; भाजपला एक अन्..

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: गडचिरोलीत काँग्रेस उमेदवाराचा अवघ्या 'एका' मताने विजय

Muncher Municipal Result:'मंचर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या राजश्री गांजाळे'; आमदार शरद सोनवणेंनी फुगडीतून व्यक्त केला आनंद..

राज्यातील सर्वात तरुण नगराध्यक्ष! एम.कॉम.चे शिक्षण घेणारी २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे मोहोळच्या नगराध्यक्षा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT