Urfi Javed Bollywood Actress esakal
मनोरंजन

Urfi Javed Video : 'आता पार हाईट झाली, उर्फी ट्रान्स्परंट बिकीनीत समोर आली!'

कुणी काही का म्हणेना आपण आपल्या धुंदीतच राहणार आणि जगणार असे उर्फीनं जणू काही तिच्या फोटोंमधून सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed Bollywood Actress : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. कुणी काही का म्हणेना आपण आपल्या धुंदीतच राहणार आणि जगणार असे उर्फीनं जणू काही तिच्या फोटोंमधून सांगितलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या तिच्या फोटोंमुळे वाद होत असल्याचे दिसून आले आहे.

आता उर्फीचा एक वेगळाच लूक समोर आला आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. त्याच्यामुळे तिच्यावर टीकाही होत आहे. उर्फीनं यापूर्वी देखील केलेल्या अजब पेहरावामुळे तिच्यावर टीकेचा वर्षाव झाला आहे. घरातील अशी एकही वस्तू सोडली नाही की त्याचा तिनं तिच्या फॅशनसाठी उपयोग करुन घेतलेला नाही. आता तिनं तिचा ट्रान्स्परंट बिकीनीमध्ये लूक शेयर केला आहे.

Also Read - स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

नेटकऱ्यांनी उर्फीचा तो अवतार पाहता क्षणीच तिच्यावर सणकून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं तर अरे देवा या पोरीला जरा अक्कल दे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. उर्फी ही नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चाहत्यांच्या चर्चेत असते. काहीवेळा तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होत असतो तर बऱ्याचदा ती टीकेची धनी होते.

इंस्टाग्रामवर उर्फीचा तो व्हिडिओ वेगानं व्हायरल होताना दिसतो आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या आलेल्या प्रतिक्रियाही भलत्याच भन्नाट आहे. उर्फीनं काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांना देखील आव्हान दिलं होतं. त्यांच्याविषयी वेगवेगळे ट्विट करुन तिनं चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Earthquake : मराठवाड्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के ! अचानक भयंकर आवाज अन् जमीन थरथरली; भीतीने लोक घरांबाहेर पळाले

Gold Rate Today: जुलैच्या दुसऱ्याच दिवशी सोन्याने दिला मोठा धक्का! 24 कॅरेट सोनं तब्बल 3,770 रुपयांनी महागलं; पाहा आजचा ताजा भाव

Ketan Agrawal Murder : केतनचा मोबाईल कुठे होता? हत्येत तिसरी व्यक्ती? राजस्थान कनेक्शन काय?; केतन अग्रवाल प्रकरणात ३ मोठे खुलासे

Nagpur Crime : रक्षकच निघाले भक्षक! वाघाच्या कातडीसह २ पोलिसांना अटक, वन्य तस्करी टोळीचे होते मध्यस्थ; खवल्या मांजराचे खवले जप्त

IND vs ENG, T20I: 'तू काय करतोय यार ईशान...', अभिषेक शर्मा थर्ड अंपायर निर्णय देत असताना का वैतागला? Video Viral

SCROLL FOR NEXT