Urfi Javed video esakal
मनोरंजन

Urfi Video: उर्फी झोपाळ्यावरुन पडली अन् गर्दी जमली...

गाण्याच्या शूटिंग दरम्यान टळला अपघात; व्हिडिओ व्हायरल...

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे वादात अडकते आणि चर्चेत राहते. मात्र ती सध्या तिच्या गाण्यामुळे चर्चेत आहे. तिच्या ’हाय हाय ये मजबुरी’ या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्याला आठ दिवसातच 7 मिलिअनहुन जास्त व्हुज आले आहेत. ती या गाण्यावर अनेक रिल स्टारसोबत थिरकतांनाही दिसली. तिने नुकताच या गाण्याशी संबधित व्हिडिओ शेअर केला आहे.

तिच्या इंस्टाग्राम हँडलवरील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात तिनं तिच्या गाण्याच्या सेटवरील BTS व्हिडिओ शेअर केला. 'हाय हाय ये मजबूरी' गाण्यादरम्यान उर्फी सुंदर साडी परिधान करुन श्रावणात खेळण्यात येणाऱ्या झोक्याचं वर्णन करत नाचतांना दिसत आहे. तेव्हा अचानक ती झोक्यावरुन घसरली, परंतु तिच्यासोबत नाचणाऱ्या कलाकारांनी तिला लगेच पकडले आणि सावरले.यावर तिनं फनी कॅप्शन देत गाण्याप्रमानेच 'हे खरंच हाय हाय झालं असतं’ असं लिहिलंय.

तिच्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कुणी तिची काळजीने विचारपुस करत आहेत तर काहीजण तिला लागलं नाही म्हणुन आनंद व्यक्त करत आहेत.त्यातच अनेकांनी तिची खिल्ली उडवली आहे. तिच्या या पोस्टवर 98 हजाराच्यावर लाइक्स आले आहेत. वाढदिवस साजरा केल्यानंतर ती पुन्हा कामाला लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई खारघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्टसर्किट; रेल्वे वाहतूक ठप्प

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT