Urfi Javed New Look Esakal
मनोरंजन

Urfi Javed: उर्फीचं 'ते' उत्तर ऐकल्यानंतर कतरिनाही म्हणत असावी, 'ही बया तर..' व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद एक अतिशय लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे जी तिच्या विचित्र कपड्यांसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद, ती नुकतीच तिच्या अत्यंत भयानक अशा लूकमुळे प्रकाशझोतात आली होती, तिने डर्टी मॅगझिनसोबत फोटोशूट केले त्यामुळं तिने हा लुक कॅरी केला होता.

यादरम्यान तिचा एक वेगळाच अतंरगी अवतार पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत तिच्या ऑफ कलर कपड्यांमुळे तिला पुन्हा एकदा ट्रोल केले जात आहे.अशातच ती पुन्हा वेगळ्याच फॅशनमध्ये दिसली त्यावेळी , पापाराझींनी तिला त्या ड्रेसचे नाव विचारले. त्यावर तिने त्या ड्रेसचं जागीच नामकरण केलं आणि म्हणाली की तिच्या ड्रेसच नाव 'शिला की जवानी' आहे. तिचा हा व्हिडिओही व्हायरल होत आहे आणि नेटकरी त्यावर प्रतिक्रियाही देत आहेत.

पुढे ती म्हणते की मी सकाळी 6 वाजता उठते आणि मला जे मिळेल ते घालते. जेव्हा ड्रेसच्या डिझायनरचे नाव विचारले जाते तेव्हा ती तिचच नाव सांगते. उर्फीने डर्टी मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. अशा परिस्थितीत उर्फीचा लूक प्रचंड व्हायरल झाला.

दरम्यानच्या काळात उर्फीने त्याच्या बालपणाबद्दलही अनेक आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. उर्फी जावेदने सांगितले की तिचे बालपण किती कठीण होते. उर्फीने आरोप केला आहे की तिच्या वडिलांनी तिच्या भावंडांचे आणि तिच्या आईचे अत्याचार आणि शारीरिक शोषण केले. उर्फीने असेही उघड केले की तिने 'दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT