Urfi Javed video Esakal
मनोरंजन

Urfi Javed video: 'चित्रा ताई ती पुन्हा'... उर्फी पुन्हा सार्वजनिक ठिकाणी अतरंगी फॅशनमध्ये! नेटकरी थक्क

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed video: अभिनेत्री उर्फी जावेद ही तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या फॅशन आणि वादामुळं जास्त चर्चेत असते. उर्फी जावेद ही तिचा आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादामुळं जरा जास्तचं चर्चेत आली. सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालण्याच्या आरोप करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टिका केली. तर उर्फीनंही चित्रा वाघ यांना चांगलचं उत्तर दिले. चित्रा वाघ यांना डिवचण्यासाठी ट्विट देखील करत होती.

पण त्यांच्यातील वादावर संपला असं वाटलं. कारण तिचं कौतुक केलं पाहिजे कारण ती आता पूर्ण कपड्यांमध्ये दिसली असं म्हणतं माझं एवढंच म्हणनं आहे की बाई कपडे घाल आणि फिर.असा सल्लाही तिला दिला होता.

मात्र उर्फीची आताची फॅशन पाहिल्यानंतर ती पुन्हा तिच्या जून्या स्टाईलवर परतली असल्याचं दिसतयं. अलीकडेच उर्फी जावेद तिच्या बहिणीसोबत मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर दिसली. या दरम्यान उर्फीने काळ्या कटआउट ड्रेसला सोनेरी जाळीने झाकले. यासोबतच तिने डार्क लिप शेडची लिपस्टिक आणि हेअर बनसह तिचा लुक कॅरी केला होता. यावेळी तिच्या बहिणीने पांढरा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता.

उर्फीची फॅशन पाहिल्यानंतर नेटकरी पुन्हा हैराण झाले आहे. काहींनी तर उर्फीच्या फॅशनला पहात तिच्या कल्पकतेचं कौतुकही केलं आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओला प्रतिक्रियाही दिल्या आहेत . खरचं उर्फीच्या हिंमतीची दाद द्यावी लागेलं असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

PMPML Buses : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पीएमपीच्या ताफ्यात ४ महिन्यात येणार २००० नवीन बस; प्रवासीसंख्या २० लाखांवर नेण्याचे लक्ष्य

DSP Chitra Kumari : कोचिंग न घेता 20 व्या वर्षी बनली DSP; वडिलांनी लेकीच्या शिक्षणासाठी विकली जमीन, देशभर चर्चेत असलेली सुपर गर्ल कोण?

Malegaon News : मालेगाव जन्मदाखला घोटाळा: १ हजार २७३ दाखले रद्द, ५०० नागरिक गायब; २४ जणांनी परदेशात पलायन केल्याचा किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंट आणि बारमध्ये घुसून राडा

SCROLL FOR NEXT