urfi javed new fashion bikini with blue light blue cotton rope sakal
मनोरंजन

या बया, काय करायचं हिचं.. फुलवाती गुंडाळून आली उर्फी जावेद..

चित्र विचित्र फॅशन करणारी उर्फी पुन्हा एकदा विचित्र कपड्यात समोर आली आहे.

नीलेश अडसूळ

Urfi Javed : टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये (Tv entertainment news) आपल्या हटक्या आणि बोल्ड अंदाजानं अभिनेत्री उर्फीनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या वेगवेगळ्या लूकला चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स (Social media viral news) दिल्या आहेत. उर्फी सोशल मीडियावर झळकण्यासाठी काहीही करायला तयार असते. कधी अंगावर फुलं लावते तर कधी दोऱ्या गुंडाळते. सतत काहीतरी वेगळ्या पद्धतीचे कपडे परिधान करून ती फोटो आणि विडियो शेयर करत असते. आज तर तिने कहरच केला आहे. तीची ही अजब फॅशन बघून अनेकांची झोप उडाली आहे. (uorfi javed news sakal) (Urfi Javed Turns Up the Heat in Sexy Heart Shaped Top, Mini Skirt)

उर्फी ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. ती सतत काहीतरी वेगळा लुक घेऊन चाहत्यांसमोर येत असते. आता उर्फीने काळ्या रंगाची बिकिणी परिधान केली आहे. केवळ बिकिणीच नाही तर त्या खाली अंग झाकण्यासाठी तिने फुलवाती प्रमाणे कापसाचा एक दोरखंड बनवून अंगाभोवती गुंडाळला आहे. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियायवर व्हायरल झाला असून चाहते बऱ्या वाईट कमेंट देत आहेत. एकाने तर, 'हे कसले कपडे आहेत, ही पोरांना बिघडवत आहे, ही गव्हाच पोतं वाटतीय' अशा प्रतिक्रिया तिला मिळाल्या आहेत.

उर्फी कधी काय करेल याचा भरोसा नाही.दर काही दिवसांनी अशा चित्र विचित्र फॅशन करून ती येत असते. अनेकदा तीची खिल्लीदेखील उडवली जाते. तरीही तिने तिच्या अजब सेन्सने फॅशन करणे सोडले नाही. मध्यंतरी तर ती सेमी न्यूड होऊन चाहत्यांसमोर आली होती. केवळ अंगावर केस सोडून तिने फोटो शूट केले होते. तिच्या या फॅशनमुळे ती अनेकदा ट्रॉलही झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT