Urfi Javed shares bold photo in black transparent outfit, netizens trolled her  sakal
मनोरंजन

Urfi Javed: हद्द झाली! उर्फीने नको त्या ठिकाणी लावली ट्रान्सपरंट जाळी..

चित्र विचित्र फॅशन करणाऱ्या उर्फीने आज कहर केला आहे. Urfi Javed shares bold photo in black outfit, netizens call her 'fire'

नीलेश अडसूळ

urfi javed: फॅशन जगतात रोज तिच्या कपड्यांवर प्रयोग करणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. ती तिच्या लूकने सोशल मीडियावर दहशत निर्माण करते. प्रत्येक वेळी तिची नवीन स्टाईल लोकाना वेड लावते. काही दिवसांपूर्वीच उर्फीने बॅकलेस शर्ट घालत नेटकऱ्यांचा पारा चढवला होता. तर ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर तिने कपडे काढून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तेव्हा तिला ट्रोलही केले गेले. आता मात्र तिने कहर केला आहे. शरीराच्या नको त्या भागावर तिने जाळी लावली आहे.

(Urfi Javed shares bold photo in black transparent outfit, netizens trolled her)

तिच्या या लुकची बरीच चर्चा आहे. कारण तिने ब्लॅक आऊटफीट मध्ये नेहमीप्रमाणे काही चित्र विचित्र प्रकार केले आहे. यावेळी तिने फुलपाखरांच्या विविध रंगांप्रमाणे रंगीत जाळीचे कपडे तयार केले आहेत. याच जाळीदार कपड्यांनी तिने आपला छातीकडील भाग झाकला आहे, परंतु टी जाळी इतकी पातळ आहे की तिला छाती झाकण्यासाठी आपल्या हातांचा आधार घ्यावा लागला आहे. सर्वात कहर म्हणजे तिने कमरेखालील भाग देखील अशाच जाळीने झाकला आहे. त्यामुळे तिच्या कपड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

उर्फी सतत असेच काहीतरी विचित्र प्रकार करत असते. आशा फॅशनमुळे तिने लाखों चाहते कमावले आहेत. पण तितकेच तिच्यावर टीका करणारेही आहेत. तिच्या या फोटोंना अत्यंत वाईट कमेंट आल्या आहेत. तुला लाज लज्जा नाही का, तुला शरम नाही का, ही कसली फॅशन करायची पद्धत अशा अनेक प्रतिक्रिया यात दिसतील तर काहींनी तिला फायर, बयूटीफुल अशाही कमेंट दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT