Urfi Javed tv entertainment actress Transgender  
मनोरंजन

Urfi Javed : 'उर्फी जावेद मुलगी नसून तृतीयपंथी!' माझ्याकडे पुरावे...अभिनेत्याचा दावा

टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी उर्फी जावेदच्या बाबत जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. ही सेलिब्रेटी कोणत्याही कारणानं चर्चेत येते.

सकाळ डिजिटल टीम

Faizan Ansari on Urfi Javed: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी उर्फी जावेदच्या बाबत जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. ही सेलिब्रेटी कोणत्याही कारणानं चर्चेत येते. उर्फी ही नेहमीच तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओसाठी ओळखली जाते. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केल्याचे दिसून आले आहे. अशातच एक सनसनाटी बातमी व्हायरल झाली आहे.

उर्फीनं काही दिवसांपासून तिच्या बोल्डनेसच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. यावरुन बीजेपीच्या नेत्या चित्रा वाध यांनी उर्फीवर टीका केली होती. पोलिसांकडे तिच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली होती. महिला आयोगाकडे तक्रारही केली होती. मात्र यासगळ्यात उर्फीनं चित्रा वाघ यांना जशास तसे उत्तर देत त्यांना चांगलेच सुनावले होते. यासगळ्या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.

Also Read - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आता उर्फीबाबत एक वेगळीच बातमी व्हायरल झाली आहे. टीव्ही मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्यानं उर्फीवर मोठा आरोप केला आहे. त्यामध्ये उर्फी ही तृतीयपंथी असल्याचे त्यानं म्हटले असून आपल्याकडे तसे पुरावेही आहेत. असेही त्यानं सांगितले आहे. त्यामुळे उर्फीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर जात तिला वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

अभिनेता फैजान अन्सारीनं उर्फीवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून फैजान आणि उर्फीमध्ये वाद सुरु असल्याचे म्हटले आहे. उर्फीनं यापूर्वी शेयर केलेल्या तिच्या बोल्ड फोटोंनी नेटकऱ्यांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. यासगळ्यात तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. मात्र एका गोष्टीनं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ती गोष्ट फैजाननं सांगितली आहे.

फैजानचे म्हणणे आहे की, उर्फी जावेद ही मुलगी नसून तृतीयपंथी आहे. मी जे बोलतो त्याचे पुरावे माझ्याकडे आहे. यासगळ्या गोष्टी वेळ पडल्यास मी कोर्टामध्ये देखील सिद्ध करेल असे फैजाननं म्हटले आहे. त्यामुळे उर्फीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. उर्फीविषयी माझ्याकडे बोलण्यासारखे खूप काही असून आपण ते लवकरच सगळ्यांना सांगणार आहोत. असेही त्यानं म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SCROLL FOR NEXT