urvashi rautela
urvashi rautela  file image
मनोरंजन

चिखलात माखलेल्या उर्वशीच्या फोटोवर कमेंट्सची बरसात

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री उर्वशी रौतेला(urvashi rautela) तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्वशीने नुकताच एक हटके फोटो सोशल मीडियवर शेअर केला आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी त्याला लाइक आणि कमेंट केल्या आहेत.(urvashi rautela shares her mud bath photos on social media)

उर्वशीने मड बाथ घेतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ते फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले, 'माझा आवडता मड बाथ, क्लियोपेट्रा ही मड बाथची चाहती होती. तसेच आधुनिक काळात माझ्यासारखे अनेक मड बाथ प्रेमी आहेत. बॅलेरिक बीचच्या लाल रेतीच्या मड बाथचा मी आनंद घेत आहे. हा मड त्वचेसाठी चमत्कारिक ठरू शकतो.असे म्हटले जाते की, प्रेमाची रोमन देवी व्हिनस याचा उपयोग काचे प्रमाणे करत होती. मिनरल असणारी ही ओली माती स्किनसाठी चांगली मानली जाते.मड हे खऱ्या अर्थाने मडी मार्वेल आहे. मड बाथ थेरिपीमुळे त्वचेतील अशुद्धता कमी होते, त्वचा मुलायम होते, रक्ता अभिसरण सुधारते.'अनेकांनी या फोटोला विनेदी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'मी पाऊस येण्याची वाट पाहात आहे.', तर दुसरा म्हणाला, 'अरे देवा हे काय नविन?'

उर्वशीने मिल्क बाथचा देखीलव फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. वेगवेगळ्या स्किन केअर टिप्स उर्वशी चाहत्यांना सोशल मीडियावर देत असते. तसेच उर्वशी तिच्या फिटनेसची देखील विसेश काळजी घेत असते. वर्क आऊट करतानाचे व्हिडीओ ती सोशल मीडियावर शएअर करते. हेट स्टोरी-4,सनम रे, ग्रॅण्ड मस्ती या चित्रपटामधून उर्वशी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT