Vaibhav Managle earnest plea Please don't burst firecrackers and pollute mumbai Esakal
मनोरंजन

Vaibhav Managle: "कृपया फटाके फोडून प्रदुषण करु नका": नेटकऱ्यांनी दिला गाझाला जाण्याचा सल्ला...

Please don't burst firecrackers and pollute", Mangal's earnest plea: Netizens advised to go to Gaza...

Devendra Jadhav

सध्या मुंबईत हवेच्या पातळीच्या गुणवत्तेत घट झालीय. मुंबईत हवेच्या खालावलेल्या गुणवत्तेमुळे सगळ्यांच्या चिंतेत वाढ झालीय.

याविरोधात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने कठोर आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने दिवाळीकाळात सायंकाळी सात ते दहादरम्यानच फटाके फोडावे. अशातच अभिनेते वैभव मांगलेंनी या प्रकरणावर सोशल मीडियावर भाष्य केलंय.

अभिनेते वैभव मांगलेंनी याविरोधात फेसबुकवर पोस्ट लिहीली आहे. वैभव मांगले लिहीतात, "कळकळीची विनंती .....मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश महानगरातील हवा कमालीची प्रदूषित आहे .कृपया फटाके फोडून ती अधिक प्रदूषित करू नका."

अशाप्रकारे वैभव मांगलेंनी सोशल मीडियावर त्यांचं मत व्यक्त केलंय. या मतावर अनेकांनी समर्थन केलंय तर काहींनी नाराजी दर्शवली आहे.

मुंबई महापालिकेचे कडक आदेश

सोमवार (ता. ६)पासून १० नोव्हेंबरपर्यंत बांधकामांचे डेब्रिज घेऊन जाणारी वाहने तात्पुरती थांबवावीत, असा आदेश देण्यात आलाय. यामध्ये हलगर्जी केल्यास यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डाच्या अतिरिक्त आयुक्तांना जबाबदार धरले जाईल.

शुक्रवारी (ता. १०) याबाबत केंद्र, राज्य व सर्व प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे आदेश मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय व न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सोमवारी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT