Varun Dhawan Latest News Varun Dhawan Latest News
मनोरंजन

OTT Platform : सलमान खानने ओटीटीवर काम करू नये; असं का म्हणाला वरुण धवन

मला सलमान खानला ओटीटीवर बघायचे नाही

सकाळ डिजिटल टीम

Varun Dhawan Latest News सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि शाहिद कपूर यांनी ओटीटीवर (OTT) डेब्यू करावा अशी माझी इच्छा आहे. सिद्धार्थचा रोहित शेट्टीसोबत शो येणार आहे. शाहिद कपूर फर्जी चित्रपटातून ओटीटीमध्ये पदार्पण करणार आहे. आता अमिताभ बच्चन सरांनी ओटीटीवर यावे. मालिका किंवा चित्रपटात ते अप्रतिम काम करेल, असा वरुण धवन (Varun Dhawan) म्हणाला. मात्र, त्याने सलमान खानने (Salman Khan) ओटीटीवर येऊ नये असे म्हटले.

वरुण धवन हा बॉलिवूडमधील प्रतिभावान आणि लोकप्रिय अभिनेता आहे. तो लवकरच भेडिया या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने हे भाष्य केले. ‘सलमान खान (Salman Khan) यांनी ओटीटीवर (OTT) येऊ नये. मला सलमान खानला ओटीटीवर बघायचे नाही. जेव्हा मी त्यांना ईदच्या दिवशी पाहतो तेव्हा खूप आनंद होतो. त्यामुळे मला ओटीटीवर फक्त सलमान भाईला बघायचे नाही’ असेही वरुण धवन (Varun Dhawan) म्हणाला.

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या कलंक चित्रपटात आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी शेवटी सोबत काम केले होते. आलिया हृदयाच्या खूप जवळ आहे. तिच्यासोबतची केमिस्ट्रीही चांगली आहे. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. आलियासोबत पुन्हा काम करायचे आहे. येत्या काळात हे शक्य होईल, असेही वरुण धवन म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satyapal Malik Death Cause: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन; 'या' गंभीर आजाराने होते ग्रस्त, नेमकं काय घडलं?

Amit Shah Record: अमित शहांनी नोंदवला सर्वाधिक काळ गृहमंत्री पदावर राहण्याचा विक्रम!

Latest Maharashtra News Updates Live : वांगणी रेल्वे फाटक रस्त्याची दुरवस्था, खड्ड्यामुळे वाहन चालवणंही कठीण

Video : पाठीमागून गपचूप आला मिठी मारली अन् छातीवर...; रस्त्यावर महिलेसोबत अश्लील कृत्य, धक्कादायक घटनेचे फुटेज व्हायरल, पाहा व्हिडीओ

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत ढगफुटीमुळे पूर, मलब्याने घरे उद्ध्वस्त! अनेक लोक अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू...

SCROLL FOR NEXT