Varun Dhawan viral post 
मनोरंजन

Varun Dhawan : आनंदाची बातमी! वरुण धवन बाबा होणार, पत्नी नताशाच्या बेबी बंपचा फोटो केला शेयर

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवननं (Varun Dhawan Natasha Good News) आता त्याच्या असंख्य चाहत्यांना गुड न्यूज शेयर केली आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Varun Dhawan share good news : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवननं आता त्याच्या असंख्य चाहत्यांना गुड न्यूज शेयर केली आहे. त्यानं त्याच्या सोशल (Varun Dhawan Going To be Dad) मीडियावरुन खास फोटो शेयर करत आपण बाबा होणार (Varun Dhawan Natasha Good News) असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. त्यानं पत्नी नताशा सोबतचा बेबी बंप फोटो पोस्ट करुन आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचे संकेत दिले आहे.

त्या व्हायरल पोस्टमध्ये वरुणनं आपण बाबा होणार असल्याचे सांगत चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. लग्नाच्या तीन वर्षानंतर त्यानं दिलेल्या या बातमीनं चाहत्यांना आनंद झाला आहे. त्यांनी त्याच्या त्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. व्हायरल पोस्टमध्ये वरुण हा त्याच्या पत्नीच्या बेबी बंपला किस करताना दिसतो आहे. तो फोटो सध्या नेटकऱ्यांच्या कमेंटसचा खास विषय आहे.

त्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. त्या फोटोमध्ये (Varun Good News Viral) वरुणचा लाडका पेट डॉगही दिसत आहे. त्यानं तो फोटो शेयर करताना म्हटलं आहे की, आमची गोड बातमी असून तुम्हा सर्वांचा आशीर्वाद अन् शुभेच्छा (Varun Dhawan Insta Post) आम्हाला हव्या आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT