Veteran film-maker Kuljit Pal passes away who give break to actress Rekha SAKAL
मनोरंजन

Kuljit Pal Passed Away: दिग्गज सिने-निर्माते कुलजित पाल यांचं निधन, अभिनेत्री रेखाला दिलेला ब्रेक

कुलजीत पाल हेही दीर्घकाळ आजारी होते

Devendra Jadhav

Kuljit Pal Passed Away News: कुलजीत पाल यांचे निधन: ज्येष्ठ चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. कुलजीत पाल यांचे निधन झाले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उद्या म्हणजेच रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कुलजीत पाल हेही दीर्घकाळ आजारी होते.

कुलजीत पालचे व्यवस्थापक संजय बाजपेयी म्हणाले, "कुलजितजींना हृदयविकाराचा झटका आला होता. ते काही दिवसांपासून आजारी होते.

आज दुपारी 12 वाजता शहरातील सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी सायंकाळी ५ ते ६ या वेळेत कुलजित पाल यांच्या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

रेखाला दिलेला ब्रेक

तुम्हाला सांगतो, कुलजीत पाल हे पहिले निर्माता होते ज्यांनी अभिनेत्री रेखाला चित्रपटांमध्ये ब्रेक दिला होता. मात्र, काही कारणास्तव हा चित्रपट रखडला. पण कुलजित पाल यांच्या निमित्ताने रेखा यांचा अभिनय क्षेत्रात प्रवेश झाला आणि पुढे मग बॉलिवूडला रेखा निमित्ताने दिग्गज अभिनेत्री मिळाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT