lata Mangeshkar  Sakal
मनोरंजन

Lata Mangeshkar : राज ठाकरे ब्रीच कँडीत दाखल, लता मंगेशकरांची प्रकृती बिघडली

मध्यंतरी लतादीदींची प्रकृती सुधारली होती, त्यानंतर त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते.

निनाद कुलकर्णी

मुंबई : स्वर कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त समोर आले असून त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले आहे. 8 जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून लता दीदी आयसीयूमध्ये आहेत. (Lata Mangeshkar Health Update ) दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल झाले आहेत.

मध्यंतरी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, त्यानंतर त्यांचे व्हेंटिलेटर काढण्यात आले होते. लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Lata Mangeshkar Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT