Vicky KaushaL Dancing With Rakhi Sawant  Esakal
मनोरंजन

Vicky-Rakhi Video: बायकोच्या गाण्यावर विकीचा डान्स अन् त्याला पाहून राखीचं सुटलं भान! व्हिडिओ व्हायरल...

Vaishali Patil

Vicky KaushaL Dancing With Rakhi Sawant: विकी कौशल आणि सारा अली खान त्यांच्या आगामी ड्रामा सिनेमा 'जरा हटके जरा बचके'चं प्रमोशन करत आहेत.या चित्रपटाच पहिल्यांदाच ते स्क्रिन शेयर करणार आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ते कसलीच कमी सोडतांना दिसत नाही आहे.

नुकताच इंटरनॅशनल फिल्म अकादमी अवॉर्ड्स अबू धाबी येथे आयोजित करण्यात आले होता. या कार्यक्रमात अनेक बॉलीवूड कलाकार पोहचले होते. यापुरस्कार सोहळ्याव्यतिरिक्त बरेच दमदार परफॉर्मन्स या कार्यक्रमात झाले ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

यातच जास्त चर्चेत राहिला तो विकी कौशल. पहिले सलमानच्या बॉडिगार्डने दिलेल्या धक्क्यामुळे त्यानंतर विकीनं त्या प्रकरणावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आणि हा अवार्ड शो अतिशय उत्तमरित्या होस्ट केल्यामुळे. यावेळी विकीने या शोमध्ये एक धमाकेदार परफॉर्मन्स देखील केला.

मात्र त्याने केवळ स्टेजवरच धमाकेदार डान्स केला नाही तर तो ड्रामा क्विन राखी सावंतसोबतही नाचतांना दिसला. ज्याचा व्हिडिओ सध्या खुप चर्चेत आहे.

त्यामुळे तो ड्रामा क्वीन राखी सावंतसोबत त्याच्याच पत्नीच्या 'शीला की जवानी' या गाण्यावर डान्स करताना दिसला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विकी कौशल आणि राखी सावंत हे या व्हिडिओमध्ये त्याच्याच मस्ती दंग झालेले पाहायला मिळत आहे. या दोघांसोबत सारा अली खानही डान्स करताना दिसत आहे. मात्र विकी नाचत असतांना राखी तिचा ड्रामा करतेच.

विकी कौशल मस्तीमध्ये डान्स करत होता, तर राखी सावंत कतरिनाच्या मूव्ह्स कॉपी करत होती. दरम्यान, राखीने विक्की कौशलला जोरदार ठुमका मारला, ज्यामुळे अभिनेत्याचा तोल गेला. त्यावेळी विकी पडतांना थोडक्यात वाचतो.

दोघेही आयफा अवॉर्ड्समध्ये त्यांच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटात एकत्र अभिनय कौशल्य दाखवताना दिसणार आहेत. सध्या दोघेही त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BEST Election Results : बेस्ट पतपेढी निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव, मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे बंधुंना मोठा धक्का

Mumbai Rain Update: मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार, लोकल सेवेचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, चाकरमान्यांचे हाल

Shivaji Maharaj : काय होता शिवरायांचा संतुलित आहार? युद्धासाठी नेहमी तंदुरुस्त राहण्यामागचं खरं रहस्य! आजच्या पिढीसाठी प्रेरणा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला झटपट बनवा चवदार ज्वारीची उकडपेंडी, सोपी आहे रेसिपी

MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'

SCROLL FOR NEXT