मनोरंजन

विकी कौशलच्या पाठीवर वार, इन्स्टाग्रावर फोटो शेअर

ओमकार वाबळे

अभिनेता विकी कौशल सतत नवनव्या भूमिकांमध्ये पाहायला मिळतो. स्वत:च्या लूक्सवर तो निरनिराळे प्रयोग करत असतो. सध्या विकी त्याच्या 'सरदार उधम' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यासाठी तो वेगवेगळे फोटो शेअर करतोय.

याआधीही त्याने उधम सिंग चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फोटो इन्स्टाग्रामवर टाकले होते. आता पाठीवर वार असल्याचा फोटो त्याने टाकला आहे. या फोटोला त्याने 'कट्स डिडंट कट' असं कॅप्शन दिलंय. हा फोटो 'सरदार उधम' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या उधम सिंग चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करतोय. विकी कौशलने चित्रपटाच्या सेटवरील बीटीएस चित्रांची मालिका सोशल मीडियावर शेअर केली होती. यासोबतच विकी कौशलने हा चित्रपट सरदार उधम सिंग आणि दिवंगत अभिनेता इरफान खान यांना समर्पित केला आहे. विकी कौशलने चित्रपटाचे दिग्दर्शक शुजित सरकार यांचेही आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! पोलिसांचं धाबं दणाणलं

Latest Marathi News Update: उत्तराखंडच्या जंगलातील आगीच्या घटनांबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक

Viral Video: माकडांची पूल पार्टी! मुंबईच्या उष्णतेपासून बचावापासून माकडांची स्विमिंग पूलमध्ये मस्ती

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT