Vijays Master trailer might release on New Year 2021
Vijays Master trailer might release on New Year 2021 
मनोरंजन

थालापती विजयचा ' मास्टर ' नव्या वर्षात की दिवाळीला ?

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षेत अशा थलापती विजयचा ' मास्टर' हा नव्य़ा वर्षात प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यावर ऑफिशयल अनाउसमेंट होणे बाकी आहे. मात्र काही का असेना या चित्रपटाविषयीची उत्सुकता विजयच्या चाहत्यांमध्ये कायम आहे.  2021 मध्ये विजयच्या चित्रपटाबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारची चर्चा रंगलेली दिसून आली आहे.

य़ा चित्रपटाचा ट्रेलर ही नव्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मास्टरचा टीझरही प्रदर्शित झाला होता. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यावरुन प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेल्याचे पाहवयास मिळाले. सस्पेन्स, क्राईम, थ्रिलर आणि अॅक्शनने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाच्या टीझरला आतारपर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. साऊथच्या चित्रपटांचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे, त्यात विजयचा फॅन फॉलोअर्स हजारोच्या घरात आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनागराज यांना पोंगलच्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित होणं अपेक्षित आहे. यात विजय आणि विजय सेतूपती या दोघांनी काम केले आहे. सेतूपतीला साधारण एप्रिलमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन होते. मात्र कोरोनामुळे त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आले आहे.

सध्या मास्टर चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी ब-याच अफवा पसरल्या आहेत. येत्या नाताळाच्या दिवशी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याच दिवशी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

मास्टर हा केवळ थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. नव्या वर्षात 13 जानेवारी रोजी 2020 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे चर्चा आहे. मात्र तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार नाही. मास्टरच्या वतीने जे ऑफिशियल स्टेटमेंट प्रसिध्द करण्यात आले आहे त्यात त्यांनी कोरोनाचा करावा लागणारा सामना आणि सध्याची परिस्थिती याविषयी काळजी व्यक्त केली आहे. आम्ही प्रेक्षकांचा उत्साह आणि त्यांच्या भावना समजू शकतो. मात्र कोरोनामुळे त्या उत्साहाला आवर घालावा लागणार आहे. प्रेक्षकांनी आमची अडचण  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT