viral video urfi javed dance on o hasina julfowali nsa95  sakal
मनोरंजन

video : 'ओ हसीना जुल्फोवाली' वर उर्फीचा झिंगाट नाच.. म्हणाली..

विचित्र कंपड्यामुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदचा डान्स पाहून डोळे फिरतील.

नीलेश अडसूळ

सोशल मीडियावर(Social Media) आपल्या फॅशन सेन्समुळे नेहमीच सगळ्यांना हैराण करून सोडणारी उर्फी जावेद(Uorfi Javed) लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यात मागे हटत नाही. ती काही ना काही असे कारनामे करतेच की ज्यामुळे अगदी वाटत नसताना देखील लोकांचं लक्ष तिच्याकडे जातंच. ती असे अतंरगी ड्रेस घालते की ज्यामुळे नेहमीच तिच्यावर टिकेचा वर्षाव होतो. पण शांत बसेल ती उर्फी जावेद कुठली,ती ट्रोलर्सना बरोबर उलट उत्तर देऊन शांत करते. असो,पण आता तीने चक्क डान्स केला आहे. तेही एका गाजलेल्या जुन्या गीतावर. तिचा हा विडिओ सध्या भन्नाट व्हायरल होत आहे. (viral video urfi javed dance on o hasina julfowali)

उर्फीने या यावेळी कोणते विचित्र कपडे घातले नाही तर डान्स करून विडियो शेअर केला आहे. यासाठी तिने 'ओ हसिना जुल्फोवाली' हे गाणे निवडले आहे. या गाण्यावर तिने मनसोक्त नाच केला आहे. यावेळी तिने निळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. ज्याच्या मागे दोऱ्यांनी हा ड्रेस पूर्ण झाला आहे. तसेच ड्रेसच्या अर्ध्या भागात निळ्या रंगाचे फर लावले आहे. खाली दिलेल्या लिंक मध्ये तुम्ही हा विडिओ पाहू शकता.

या विडिओला तिने कॅप्शन ही दिले आहे. 'मी काही डान्सर नाही. फक्त हा ड्रेस माझ्यावर खूप खुलून दिसतोय म्हणून मी नाचले' असे कॅप्शन तिने दिले आहे. उर्फीच्या या विडिओला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Latest Marathi News Live Update : दुष्काळ पाहणीसाठी दिवसभर शेतकऱ्यांचा खोळंबा; एकनाथ शिंदे अडीच-तीन तास उशिरा

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

SCROLL FOR NEXT