Hruta-Durgule 
मनोरंजन

हृता दुर्गुळे दिसणार 'स्ट्रॉबेरी शेक' या शॉर्ट फिल्ममध्ये

सकाळ वृत्तसेवा

हृता दुर्गुळे हे मराठी 'टेलिव्हीजन वर्ल्ड'मधील एक लोकप्रिय नाव आहे. सध्या ती फुलपाखरु या मालिकेत आपल्याला दिसत्ये. तर 'दादा एक गुड न्युज आहे' ह्या तिच्या नाटकाचा नुक्ताच '100' वा प्रयोग झाला. मालिका, मग नाटक आणि आता आपण हृताला एका 'शॉर्ट फिल्म'मध्ये बघु शकणार आहोत.

हृताची 'स्ट्रॉबेरी शेक' ही 'शॉर्ट फिल्म लकरच येणार आहे. या लघुपटाचे लेखन आणि दिगदर्शन शोनेल यल्लत्तीकरने केले आहे. स्ट्रॉबेरी शेक ही २० मिनिटांची 'शॉर्ट फिल्म' असुन, मुलगी आणि तिचे बाबा या दोघांच्या नात्यावर आधारित आहे. 

या लघुपटामध्ये हृता मृणमयी नावाचे पात्र साकारत्ये. तर वाढत्या वयाच्या मृणमयी म्हणजेच चिऊ या १९ वर्षाच्या मुलीची आणि तिच्या वडिलांमधील गोड नात्याची गोष्ट म्हणजेच, स्ट्रॉबेरी शेक. प्रेक्षकानमध्ये या 'शॉर्ट फिल्म' बद्दल खुप उतसुक्ता निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : 'आमची सत्ता आली तर, ई-२० पेट्रोलवर ५ दिवसांत बंदी घालणार'... केजरीवाल यांची गोव्यात मोठी घोषणा

CJP Expansion: कॉकरोच जनता पार्टीची नवी टीम जाहीर! रांका-दास यांच्यानंतर २ नवे राष्ट्रीय प्रवक्ते कोण? कोणाला कोणती जबाबदारी?

India AI Mission: भारताने केवळ AI वापरणारा नव्हे, तर AI तयार करणारा देश बनले पाहिजे : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता

Lohana Politics : लोहाऱ्यात राजकीय खळबळ! भाजपची हाक धुडकावली; अमोल बिराजदार शिंदेसेनेच्या वाटेवर

Bedroom Vastu Tips: बेडरूममध्ये काय ठेवावे अन् काय टाळावे? 'या' ३ चुकांमुळे वाढते नकारात्मक ऊर्जा; जाणून घ्या महत्त्वाचे नियम!

SCROLL FOR NEXT