Weekly Fashion  esakal
मनोरंजन

Weekly Fashion : कान्सच्या रेड कार्पेटवर बॉलीवूड अदाकारांचा जलवा

12 दिवस चाललेल्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सेलिब्रिटी रेड कार्पेटवर

सकाळ डिजिटल टीम

Weekly Fashion : 12 दिवस चाललेल्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये अनेक सेलिब्रिटी रेड कार्पेटवर आपली मोहिनी घालताना दिसल्या. या आठवड्यात अनुष्का शर्मा आणि अदिती राव हैदरी सारख्या बॉलीवूड सौंदर्यवतींनीही त्यांच्या लूकने सर्वांची मने जिंकली आहेत. या आठवड्यात कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रींचे लूक चर्चेत होते ते जाणून घेऊया.

या फोटोमध्ये सनी लिओनीने अतिशय सुंदर थाय-हाय स्लिट गाऊन घातला आहे. ट्रेल गाउनमध्ये सनी अतिशय सुंदर पोज देताना दिसत आहे. रेड लिप शेड सनीचा लूक हायलाइट करत आहे.

या फोटोमध्ये अदिती राव हैदरीने पिवळ्या रंगाचा गाऊन घातला आहे. हा गाउन ऑफ शोल्डर आहे. या गाऊनमध्ये अभिनेत्री सिंड्रेलापेक्षा कमी दिसत नाही. गोल्डन इयरींग्ज आणि रिंग असणारा लेयर्ड डिझाइन गाऊनमुळे तिचा लूक आणखीन खुलून दिसतोय

अनुष्का शर्माच्या कान्स लूकची लोक आतुरतेने वाट पाहत होते. अभिनेत्री रेड कार्पेटवर थ्रीडी गाऊनमध्ये पोहोचली होती. या गाऊनच्या फिगर हगिंग फिटिंगमुळे अनुष्का बोल्ड दिसत होती. अभिनेत्री मानुषी छिल्लरने या फोटोत निळ्या रंगाचा पेस्टल ट्रान्सपरंट गाऊन परिधान केला आहे. अॅक्सेसरीजसाठी, अभिनेत्रीने गोल्डन पेंडेंट आणि गोल्डन हाय हील्स घातल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे ही राम-लक्ष्मणाची जोडी, उद्धव ठाकरे; संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन

Latest Marathi News Live Update: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड

SCROLL FOR NEXT