resham tipnis 
मनोरंजन

रेशम टिपणीसची काय आहे आवड पहा

रेशम टिपणीस

प्रीमिअर - रेशम टिपणीस
मी अभिनय क्षेत्रात काम करायचे असे कधी ठरवले नव्हते. टेक्‍स्टाईल डिझाइनिंगचे शिक्षण घेत असताना मी एक ऑडिशन दिली अन्‌ त्यात माझे सिलेक्‍शन झाले. मी १९९२मध्ये बाजीगर या हिंदी चित्रपटामध्ये अंजली सिन्हाची भूमिका साकारली होती.

त्यानंतर १९९४मध्ये कॅम्पस मालिकेत काम केले होते. कॅम्पस मालिका खूप गाजली. 
श्रीमान श्रीमती, राणी केतकी की कहानी, साहेब, बिवी और बॉस, मुझसे कुछ केहती है...खामोशियाँ, दो दिल एक जान, घर एक सपना, चंदा का पालना और रेशम की दोरी, बसेरा, सतरंगी ससुराल, हाफ मॅरेज, तू तू मै मै, बिग बॉस मराठी आदी मराठी व हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सत्त्वपरीक्षा, भीष्म प्रतिग्या, मानसन्मान, जय हो, मेरे यार की शादी है, इश्‍क है तुमसे अशा विविध मराठी व हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये मी काम केले आहे. तर खबरदार चित्रपटात आयटम साँग केले आहे. मी मूळची मुंबईची आहे.

कला क्षेत्रातील गेल्या ३० वर्षांतील कामाचा अनुभव खूप चांगला आहे. या क्षेत्रात काम करताना मला माझ्या आईने व माझी मुलगी रिषिका आणि मुलगा मानव यांनी खूप सपोर्ट केला. त्यामुळे मला माझ्या करिअरसाठी पुरेसा वेळ देता आला. अभिनयासह मी माझी कुकिंगची आवडही जोपासली आहे. ‘लोचा झाला रे’ हा माझा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 
(शब्दांकन - गायत्री तांदळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Controversy : चाकणकरांनी अमावस्येला बोट कापून घेतलं ? सुषमा अंधारेंनी फोटो दाखवत केला काळ्या जादूचा आरोप

Nainital Travel: उन्हाळ्यात गुलाबी सरप्राइज हवंय? जापनीज चेरी ब्लॉसमचा नैनीतालमध्ये 'मॅजिक' शो ; नक्की भेट द्या

Project Manager Arrest : थेट CMO कार्यालयातून फरफटत नेलं! 2 लाखांची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजर रंगेहाथ पकडला; पहा थरारक व्हिडिओ

स्टार प्रवाहच्या 'या' अभिनेत्याला रितेशनं केला स्वत:हून फोन, आनंद व्यक्त करत म्हणाला...'रितेश सरांचा स्वत:हून फोन आला आणि...'

फिट्स नेमके मेंदूच्या कोणत्या भागातून सुरू होतात? ‘व्हिडिओ-ईईजी’च्या माध्यमातून शोधणार; केईएममध्ये २५ वर्षांत ७५० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT