WWE Fame John Cena became a fan of Bigg Boss 13 Contestant Asim Riaz 
मनोरंजन

Bigg Boss 13 : WWE फेम जॉन सिना झाला आसिम रियाझचा फॅन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बिगबॉस 13 चे फिनालयला आता 10 दिवस बाकी आहेत त्यामुळे प्रत्येक कंटेस्टंट जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. बिगबॉसचे चाहते देखील आपल्या आवडत्या कंटेस्टंटला सपोर्ट करण्यासाठी पुर्ण प्रयत्न करत आहेत. आपल्या आवडत्या कंटेस्टंटला सपोर्ट करण्यासाठी हे चाहते सोशलमिडियावर फोटो, व्हिडिओ शेअर करुन, टि्विट करुन, हॅशटॅग ट्रेंड करुन सपोर्ट करत आहेत. यामध्ये काही सेलिब्रिटी देखील मागे नाहीत.

आपल्या आवडत्या कंटेस्टंटला सपोर्ट करण्यासाठी  हे सेलिब्रिटी सोशल मिडियावर अॅक्टिव्ह आहेत. सध्या एका सेलिब्रिटीने बिगबॉस 13 कंटेस्टंट आसिम रियाजचा फोटो शेअर केल्यामुळे सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. हा सेलिब्रिटी कोणी बॉलीवूड सेलिब्रिटी नसून  WWE फेम जॉन सिना आहे. 
 

जॉन सिना याने इंस्टाग्राम अकांऊटवरुन आसिम रियाजचा फोटो शेअर केला आहे.  हा फोटो शेअर होताच आसिमचे चाहते, जॉन सिना आसिमचा फॅन असल्याचा दावा करत आहेत.जॉन सिना नेहमी आपल्या इंस्टाग्राम अकांऊटवर असेच काही फोटो शेअर करत असतो. या फोटोंना कोणतेही कॅप्शन देत नाही. एका मुलाखती दरम्यान जॉन सिना अशा पोस्ट बद्दल विचारले असता त्यांना या फोटोंमधून त्यांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. जॉन सिना यांनी या आधी अशाच प्रकारे शाहरुख खान, रणवीर कपूर, सुशांत सिंह राजपूत  आणि विराट कोहली या सारख्या सेलिब्रिटींचे फोटो आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. आता या सेलिब्रिटींमध्ये आसिम रियाजची देखील गिनती केली जात आहे.

चाहते आपल्या आवडत्या कंटेस्टंटला सपोर्ट करण्यासाठी सोशल मिडियावर अॅक्टिव्ह आहे. बिगबॉस 13 कंटेस्टंट सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाझ यांच्या फॅनमध्ये बुधवारी ट्विटकर वॉर झाले. सिध्दार्थसाठी #SidharthKeAsliFans  तर आसिमसाठी #AsimKeAsliFans असे हॅशटॅग सुरु केला होतो. यामध्ये सिध्दार्थने आसिमला मागे सोडले. सिध्दार्थ  ट्विटर ट्रेंडमध्ये  पहिल्या क्रमांकावर आहे तर आसिम दुसऱ्या नंबरवर आहे.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : मुलुंड येथील क्रीडा संकुलन झालेल्या भ्रष्टाचाराबाबत महाविकास आघाडीचं आंदोलन

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT