Bhuvan Bam New OTT Movie Taaza Khabar Trailer Esakal
मनोरंजन

Taaza Khabar Trailer: अॅक्शन, ड्रामा आणि रोमान्स..भुवन बामची पहिल्या ओटीटी जबरी एंट्री...

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध यूट्यूबर आणि कॉमिक अभिनेता भुवन बाम हा नेहमीच चर्चेत असतो. त्याचा चाहता वर्ग तगडा आहे. तो लोकांच मनोरंजन करतो. तो त्यांना खळखळून हसवतो. त्यामूळे तो सर्वाचा चाहता आहे. तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. तो त्याचा आगामी वेब सिरिजमूळे...

भुवन बामच्या 'ताजा खबर' या नव्या वेब सिरीजचा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये, नेहमी आपल्या शब्दांनी सर्वांना हसवणारा अभिनेता जबरदस्त अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर आवडत्या आणि हसवणाऱ्या कलाकाराला अॅक्शन स्टाईल पाहिल्यानंतर चाहत्यांना पुन्हा एकदा त्याचे वेड लागले आहे. त्याची लोकप्रियता इतकी आहे की काही वेळातच ट्विटरवर #BhuvanBam हा ट्रेंड सुरू झाला आहे.(Bhuvan Bam’s Taaza Khabar OTT Release Date, Star Cast, Trailer)

भुवन बामच्या 'ताजा खबर' या नव्या वेब सिरीजमध्ये त्याने मुख्य पात्र साकारण्यासोबतच त्याची सहनिर्मितीही केली आहे. या वेब सिरिजमध्ये तो 'वसंत गावडे' या स्वच्छता कर्मचाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. सुरवातीला एका सामान्य माणसाची गोष्ट असल्याचं दिसतं. त्यात त्याचे दुख: आणि समस्या त्याची कंटाळवाणी लाईफ दाखवली आहे. खरा ट्विस्ट येतो देव्हा त्याला कळतं की त्याच्यात वेगळ्या प्रकारची शक्ती आहे आणि त्यानंतर वेब सिरिजला वेगळं वळंण येत. खरा सपेन्स दिसतो.

हेही वाचा:  संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

भुवन बाम म्हणतो की, ही त्याची पहिलीच वेब सीरिज आहे जी दुसऱ्या OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केली जात आहे. या मार्फत त्याचे ओटीटी पदार्पणही म्हणता येईल. या वेब सीरिज भुवनमध्ये बाम व्यतिरिक्त श्रिया पिळगावकर, महेश मांजरेकर, जेडी चक्रवर्ती, देवेन भोजानी, शिल्पा शुक्ला, प्रथमेश परब आणि नित्या माथूर हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अॅक्शन, ड्रामा आणि रोमान्सने भरलेली ही मालिका डिस्ने प्लस हॉटस्टारवर ६ जानेवारीला प्रसारित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT