Yuvraj singh Sakal
मनोरंजन

गूड न्यूज! युवराजच्या घरी पाळणा हालला... नव्या 'युवराज'चं स्वागत

माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंह याच्या घरी एका छोट्या 'युवराजा'चं आगमन झालं आहे.

दत्ता लवांडे

माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंह याच्या घरी एका छोट्या 'युवराजा'चं आगमन झालं आहे. यासंदर्भात युवराजने आपल्या सोशल मिडियावरून ही बातमी शेअर केली आहे.

युवराजने ट्वीट करुन ही बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ट्वीटमध्ये त्याने आमच्या प्रायव्हसीचा आदर करा असं अवाहन केलं असून आमच्या जगात या लहानग्याचं स्वागत आहे असंही या ट्वीट मध्ये म्हटलं आहे.

युवराज सिंग आणि त्याची बायको हेजल यांचा विवाह ३० डिसेंबर २०१६ रोजी झाले होते. त्यानंतर आता त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शिक्षकांसाठी आता निवड अन्‌ वरिष्ठ वेतनश्रेणीसाठीही ‘टीईटी’ बंधनकारक? या वर्षात शिक्षकांना ४ ‘टीईटी’ देण्याची संधी, वाचा...

Holi 2026: बाजारातील चिप्स विसरा! होळीला पाहुण्यांसाठी घरीच बनवा टेस्टी बटाटा चिप्स

विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा! विद्यापीठाची २ एप्रिलपासून अंतिम सत्र परीक्षा; अभियांत्रिकीची परीक्षा ३० एप्रिलपासून; प्रत्येक केंद्रावर ‘सीसीटीव्ही’

Panchang 26 February 2026: दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

अग्रलेख : ट्रम्प यांचे ‘सौर ग्रहण’

SCROLL FOR NEXT