dead_body
dead_body 
मराठवाडा

हौदात पडून शेतकऱ्यासह सालगड्याचा मृत्यू 

गणेश ढेपे

मारतळा (नांदेड) : लोहा तालुक्यातील हातनी येथील शेतमालक गंगाधर पांडुरंग उबाळे (वय 45) आणि त्यांचा सालगडी केशव ग्‍यानोजी हनवते 18 हे मंगळवारी (ता. 21) सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी गाव शिवारात असलेल्या वीटभट्टीच्या मोठ्या हौदावर गेले होते. पाणी पाजताना त्यांचा तोल जाऊन हौदात पडले व दोघांचाही मृत्यू झाला.

ही घटना रात्री उशिरा उघडकीस आली. उस्माननगर पोलिसांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन हे दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. नंतर हातनी येथे या दोघांवरही बुधवारी सकाळी 11 वाजता अंत्यविधी करण्यात आला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

Harshaali Malhotra: 'बजरंगी भाईजान' मधली मुन्नी आठवते? आता ओळखणंही झालंय कठीण, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...

वैवाहिक संबंध नाकारणे, मुलांची जबाबदारी न घेणे मानसिक क्रूरता; दिल्ली हायकोर्टाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT