Marathwada: शेततळ्यापासून घ्या खबरदारी, १७ वर्षीय मुलाचा झाला दुर्दैवी मृत्यू  sakal
मराठवाडा

Marathwada: शेततळ्यापासून घ्या खबरदारी, १७ वर्षीय मुलाचा झाला दुर्दैवी मृत्यू

badkin Latest Update : मयताचा भाऊ हा खडी क्रेशरवर काम करत होता.

सकाळ डिजिटल टीम

Bidkin News: येथील पोलिस ठाणे हद्दीतील आलियाबाद येथील एका शेततळ्यात पडुन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (ता.१५) सोमवार रोजी दुपारच्या वेळी घडली आहे.साकिर ईनामुल शेख,वय 17 वर्ष,रा‌.वेस्टबंगाल,ह.मु.आलियाबाद.ता.पैठण असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आलियाबाद शिवारातील गट क्रमांक ७१ मध्ये व्ही.पी.शेट्टी यांचे खडी क्रेशर असुन कामगार वसाहत तयार केलेली आहे.खडी क्रेशर जवळच्या शेततळ्यात हि घटना घडली आहे.घटनास्थळावरून कामगार व मयताचे नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालय बिडकिन येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ मात्रे यांनी तपासुन मयत घोषित करत शवविच्छेदन करत मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.मयताचा भाऊ हा खडी क्रेशरवर काम करत होता.

मयत मुलगा हा भावासोबत काही दिवसांपुर्वी सोबत राहत असल्याची माहिती कामगारांनी दिली आहे.बिडकिन पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत पुढिल तपास पोलिस कर्मचारी योगेश नाडे हे करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: CNG महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Yavatmal: महसूल मंत्र्यांनी घेतला ‘एसडीओं‘चा क्लास, मिटींगमध्ये बिघडली अधिकाऱ्याची प्रकृती; रुग्णालयात उपचार सुरू

Chandrapur: लाच घेताना दुय्यम निबंधक, ऑपरेटर अटकेत

Nagpur: महिला बचत गटांना एक हेक्टर पडीक जमीन देणार, रोजगार निर्मितीसाठी महसूल विभागाचा निर्णय

Latest Marathi News Live Update : भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT