Money
Money 
मराठवाडा

पीक कर्जवाटपात बॅंकांची दिरंगाई

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - खरिपाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे; मात्र अजूनही औरंगाबाद विभागात बॅंकांनी पीककर्जाची उद्दिष्टपूर्ती केली नसून अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना नाइलाजाने कीटकनाशके, खतांसाठी खासगी सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

या वर्षी औरंगाबाद विभागाला पीककर्ज वाटपाचे 4 हजार 848 कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ऑगस्टअखेर 1 हजार 625 कोटी रुपये कर्ज वाटप झाले. त्याची टक्केवारी केवळ 33.52 टक्के एवढीच आहे. विभागातून ग्रामीण बॅंकांनी सर्वांत जास्त कर्जवाटप केले. त्यापाठोपाठ जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी कर्ज वाटप केले. व्यापारी बॅंकांनी सर्वांत कमी कर्ज वाटप केले.

वाटप केलेले कर्ज
- ग्रामीण बॅंक - 70.94 टक्के
- जिल्हा मध्यवर्ती बॅंक - 32.82 टक्के
- व्यापारी बॅंक - 26.81 टक्के

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT