file photo 
मराठवाडा

अंबादास दानवे जास्त मते घेऊन निवडुन येईल-चंद्रकांत खैरे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद: भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीत चांगले वातावरण आहे. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीत सगळ्यांनी मिळून आखणी केली आहे. यामूळे महायुतीचा उमेदवार अंबादास दानवे जास्त मतांनी निवडणुन येईल. असा विश्‍वास माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्‍त केला. 


 औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज संस्थेसाठी दोन्ही जिल्ह्यातील 17 मतदान केंद्रावर निवडणुक होत आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत 657 मतदारांपैकी 146 जणांनी मतदानाचा हक्‍क बजावला. या निवडणुकीत भाजपचे 189 तर शिवसेनेचे 141,मतदार आहेत.
निवडणुकीच्या केंद्रावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट दिली.

खैरे म्हणाले, या निवडणुकीत उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री या दोघांनी निवडणुकीची प्लॅनिग करून दिली होती. निवडणुकीत कॉंग्रेसला चाळीस मतेही पडले नसेल. निवडणुकीसाठी "दादा' म्हणजे चंद्रकांत पाटील यांनीही फिल्डींग लावल्याचे खैरे म्हणाले. एमआयएमने शिवसेनेला छुपा पाठिंबा दिला आहे का या प्रश्‍नावर खैरे म्हणाले, आम्ही शिवसेना-भाजपचे विषयी बोलत आहोत. एमआयएमचे मला माहिती नाही असे सांगत या विषयावर बोलणे टाळले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagavi Water Crisis : पाणीटंचाईचं संकट! महाराष्ट्राकडून कर्नाटकला मिळणार का 2 TMC पाणी? मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवकुमार यांच्यात होणार महत्त्वाची चर्चा

Latest Marathi News Live Update : सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Noorjahan Mango: आंब्यांची ‘राणी’ ठरली महागडी! ३.३ किलोच्या नूरजहाँ आंब्याला ३,८०० रुपयांची किंमत, मध्य प्रदेशातील दुर्मीळ आंब्यास परदेशातही मागणी

US Iran Peace Deal : मध्यपूर्वेत शांततेची नवी पहाट ! अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक शांतता करार; युद्धाला पूर्णविराम, 'होर्मुझ' खुली होणार

Operation Tiger: एकनाथ शिंदेंचा प्लॅन बिघडला? दोन खासदारांच्या भूमिकेमुळे 'ऑपरेशन टायगर' अडचणीत, सस्पेन्स कायम!

SCROLL FOR NEXT