संतप्त महिलांनी बीड तालुक्यातील खडकीघाट येथील धुळे-सोलापूर महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन केले. 
मराठवाडा

महिला संतप्त, रेशनसाठी अडविला धुळे-सोलापूर महामार्ग

सकाळ डिजिटल टीम

चार महिन्यांपासून राशन वाटप नाही. वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

बीड : बीड Beed तालुक्यातील खडकीघाट येथील ग्रामस्थांनी रेशन Ration Distribution मिळत नसल्याने धुळे Dhule-सोलापूर Solapur राष्ट्रीय महामार्ग अडवून रास्ता रोको आंदोलन सोमवारी (ता.२९) केले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला होता. सहा-सहा महिने राशन नाही. आम्ही जगायचे कसे? वरुन यांच ऐकून घ्यायचं. महिन्यातून दोन किलो, तीन किलो राशन पुरत का? वेळेवर राशन मिळत नाही. आमच राशन आम्हाला देणे, अशी मागणी उपस्थित आंदोलन महिलांनी केली. राशन महिन्याच्या महिन्याला वाटले जात नाही. चार महिन्यांपासून राशन वाटप नाही. वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.angry women agitation for ration in beed tahsil

पण नाईलाजस्तव आंदोलन करावे लागत असल्याचे म्हणणे ग्रामस्थांनी मांडले. तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ग्रामस्थांच्या संयमाचा कडेलोट झाला आहे. साधा मंडळ अधिकारी आला आहे. संबंधित पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार आले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी यावेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एक याचिका देशातील प्रत्येकासाठी निर्णायक… आगीत मुलगी गमावलेल्या वडिलांची लढाई, सरकारनं नाही पण बापानं करुन दाखवलं

Karnataka Congress Crisis : काँग्रेसमधील 'वादळ' एका क्षणात शांत? सिद्धरामय्या–शिवकुमार यांच्या नाश्त्याच्या बैठकीनंतर दिल्लीत नेमकं काय घडलं?

गौतम गंभीरकडून हर्षित राणाला प्रत्येक फॉरमॅटमध्ये संधी का दिली जाते? खरं कारण समोर, 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल...

Hinjewadi Accident : मद्यधुंद चालकाने तीन भावंडांना चिरडले; हिंजवडी आयटी पार्कमध्ये बसचा अपघात, दोन पादचारी जखमी

Politics Jamkhed : जामखेडचा विकास ही माझी जबाबदारी : मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही; राम शिंदे आमचे हेडमास्तर !

SCROLL FOR NEXT