IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

Riyan Parag advice to Vaibhav Suryavanshi before IPL 2026 : आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याने युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वाढत्या अपेक्षा आणि मीडियाच्या लक्षामुळे तरुण खेळाडूंवर दबाव येऊ शकतो, याची जाणीव ठेवून परागने त्याला साधा पण प्रभावी संदेश दिला.
Riyan Parag advice to Vaibhav Sooryavanshi before IPL 2026

Riyan Parag advice to Vaibhav Sooryavanshi before IPL 2026

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi IPL 2026 preparation Rajasthan Royals: राजस्थान रॉयल्स संघाचा नवीन कर्णधार रियान पराग ( Riyan Parag) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ला सुरुवात होण्यापूर्वी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. वैभवने आयपीएलमध्ये खेळण्याचा आनंद लुटावा, कोणतेही दडपण न घेता त्याने त्याचा खेळ करावा, असे रियानने सांगितले आणि त्याचवेळी त्याने काही गोष्टींपासून लांब राहण्याचा सल्ला दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com