मराठवाडा

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी एकत्र येणार

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद, : 'गेल्या 70 वर्षांत दलित, ओबीसी, वंचित आणि मुस्लिमातील काही घटकांचा रबरस्टँपसारखा मते मिळवण्यासाठी वापर करुन घेतला गेला आहे. मात्र आता सर्व घटकांना वास्तव कळत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून नवीन समीकरणांची तयारी सुरु केली आहे', असे प्रतिपादन एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी आज (शनिवार) केले.  

जलील म्हणाले, ''सर्व समाज एकजुट होऊन आंबेडकर यांच्या पाठीशी उभा आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची केवळ त्यांच्यातच योग्यता आहे. यासाठी  एमआयएम वंचित बहुजन आघाडीसोबत राहील. सध्या आमचा प्राथमिक स्तरावर निर्णय झाला असून अंतिम निर्णय प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी घेतील.''

येत्या 2 आक्टोबरला औरंगाबाद इथे दोघांची संयुक्त सभा होणार असल्याचे जलील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. वंचित बहुजन आघाडी व एम.आय.एम.तर्फे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी ते बोलत होते. वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिभाऊ भदे यावेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT