सीईटी  sakal
मराठवाडा

सीईटी परीक्षेत आष्टीचा अभिषेक घोडके राज्यात प्रथम

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

आष्टी : कृषी शिक्षणामध्ये पदव्युत्तर पदवीसाठी महाराष्ट्र कृषी परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रवेश चाचणी परीक्षेचा (सीईटी) निकाल ता. १५ रोजी जाहीर करण्यात आला.

या परीक्षेत मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीशी संलग्न येथील आनंद चॅरिटेबल संस्थेच्या छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी अभिषेक संजय घोडके याने ८६.५० टक्के गुण मिळवत राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक अजय धोंडे, अभयराजे धोंडे, शंकर देशमुख, डॉ. डी.बी राऊत, प्रा.शिवदास विधाते, दत्ता गिलचे, माऊली बोडखे, संजय शेंडे, प्राचार्य डॉ.श्रीराम आरसुळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणात अल्पसंख्याक नेतृत्वाचा ऱ्हास; बदलत्या परंपरांचा आढावा

Ratnagiri Political : रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

Latest Marathi Live Update News: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरू

Women's World Cup: पोरींची अभिमानास्पद कामगिरी! वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला खेळाडूंसाठी TATA ची मोठी घोषणा

BJP vs Shivsena: शिंदेंना घरातच घेरण्याची भाजपची रणनीती, अंतर्गत बदल्याच्या राजकारणाने मोठी खळबळ! शिंदेसेनेचा कट्टर विरोधक निवडणूक प्रभारी

SCROLL FOR NEXT