file photo 
मराठवाडा

दुपार पर्यंत 567 पैकी,146 जणांनी केले मतदान

सकाळ वृत्तसेवा

बारावाजेपर्यंत 567 पैकी,146 जणांनी केले मतदान 

औरंगाबाद: औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज संस्थेसाठी दोन्ही जिल्ह्यातील 17 मतदान केंद्रावर निवडणुक होत आहे.दुपारी बारा वाजेपर्यंत 657 मतदारांपैकी 146 जणांनी मतदानाचा हक्‍क बजावला. या निवडणुकीत भाजपचे 189 तर शिवसेनेचे 141, कॉंग्रेस-170,राष्ट्रवादी 80, एमआयएम 28, रिपाई बसपा 49 मतदार आहेत. सकाळी आठ वाजेपासून निवडणुकीस प्रारंभ झाला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून बाबूराव कुलकर्णी यांनी जालना येथील मतदान केंद्रावर सकाळी मतदानाचा हक्‍क बजावला. 

असे आहे पक्षीय बालाबल 

महायुती 330 
कॉंग्रेस-आघाडी 250 
एमआयएम,बसप अपक्ष 77 
एकुण 657



 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT