sambhaji nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar Crime : हर्सूल शिवारातील टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला

या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

सकाळ वृत्तसेवा

हर्सूल : ‘परत या जागेवर आलात तर तुमचा जीव घेऊ’, अशी धमकी देत मंगळवारी (ता. नऊ) हर्सूल शिवारात एका व्यक्तीवर तब्बल १० जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

पोलिस तक्रारीचा आशय असा ः हर्सूल शिवारातील जमिनीवर जेसीबीने साफसफाई करीत असणाऱ्या रतनकुमार नारायण पंडागळे (७०, रा. जयभीमनगर) यांच्यावर १० जणांनी जीवघेणा हल्ला केला. यात पंडागळे जखमी झाले. त्यांच्या कारचीदेखील तोडफोड केली.

याप्रकरणी प्रकाश बाबूलाल हरणे (वय ३५), किशोर हरणे (वय ३२), रुस्तुम नारायण हरणे (वय ५०), बाबूलाल हरणे (वय ५२), लालचंद ब्रह्मकर (वय ४८) व ताराचंद वाणी (वय ५१) यांच्याविरुद्ध हर्सूल पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT