Sushma Deshmukh 
छत्रपती संभाजीनगर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मावशीचे निधन, वीस मिनिटांची भेट ठरली शेवटची

नवनाथ इधाटे

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फुलंब्री  येथील मावशी सुषमा शंकरराव देशमुख (वय 78) यांचे मंगळवारी (ता.16) मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास तीव्र ह्रदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार आज बुधवारी (ता.17)  दुपारी एक वाजता होणार आहे.  उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या त्या मावशी होत्या. सुषमा देशमुख यांच्या अंत्यविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह  मंत्रिमंडळातील अन्य सदस्य येणार असल्याने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. हेलिकॉप्टरने अजित पवार येणार असल्याची माहिती त्यांचे मावस भाऊ नितीन देशमुख यांनी सकाळला दिली.


मावशींबरोबर वीस मिनिटे मारल्या गप्पा
फुलंब्रीतील पाल येथील स्टेडियमच्या उद्घाटनाला सोमवारी (ता.15) अजित पवार आले असता त्यांनी भावशी सुषमा यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मावशी, काका व मावस भावाशी वीस मिनिटे गप्पा मारल्या. ही  भेट शेवटची ठरली आहे.

संपादन: गणेश  पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IDBI Bank Privatisation : आयडीबीआय बँक झाली पूर्णपणे खाजगी! ५२,८७८ कोटी रुपयांना ६०% हिस्सा कॅनेडियन कंपनीला विकण्यास मंजुरी

Pune News : पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आठवरून दहा; जुन्नर, आंबेगावचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

Maharashtra Live News : "पाच हजारांची मदत म्हणजे जखमेवर मीठ"; दुष्काळी मदतीवरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

Sugarcane Rate Agitation : ऊस दराचा भडका! ३१ तासांनंतर महामार्गावरील चक्काजाम मागे; केंद्रीय मंत्र्यांच्या घराकडे 'शेतकरी पदयात्रा' सुरू, साताऱ्यात 'काटा बंद'चा इशारा!

Sinhgad Fraud News : शंभर कोटींच्या बिनव्याजी कर्जाचे आमिष; जाधवर संस्थेची ८७.६१ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार; नऱ्हे पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT