Accident 
छत्रपती संभाजीनगर

जीप-दुचाकी अपघातात एक ठार, खुलताबाद तालुक्यातील घटना

देवदत्त कोठारे

घटनास्थळी खुलताबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी भिसे व छत्रे यांनी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला.

खुलताबाद (जि.औरंगाबाद) : लोडिंग जीपच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.२४) दुपारी ४ वाजता घडली. रामदास तान्हा सौदाणे (वय २८, रा.सायगव्हाण ता.कन्नड) (Kannad) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, कन्नड तालुक्यातील सायगव्हाण येथील रामदास सोदाणे, प्रदीप बाळासाहेब पाटील (वय ३२) दोघे दुचाकीवर (एमएच १४ जीएक्स २४४७) औरंगाबादहून गावाकडे जात असताना वेरुळ (Ellora) येथील घृष्णेश्वर मंदिरासमोर (Ghrushneshwar Temple, Ellora) कन्नडकडून येणाऱ्या लोडिंग जीपने (एमएच १६ एवाय ५३०९) दुचाकीला जोरदार धडक दिली. (Aurangabad Accident News One Died In Accident At Khultabad Block)

यात रामदासचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती पोलिस पाटील रमेश ढिवरे यांनी खुलताबाद (Khultabad) पोलिस ठाण्याला दिली. यानंतर घटनास्थळी खुलताबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी भिसे व छत्रे यांनी धाव घेतली व घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT