हिंगोली जिल्ह्यात मकोडीजवळ अपघात 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर अपघात, एअर बॅगमुळे सात जण बचावले

कारच्या एअर बॅग उघडल्यामुळे दोन्ही कारमधील सात जण दैव बलवत्तर म्हणून वाचले.

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-जळगाव Jalgaon राष्ट्रीय महामार्गावरील चिंचखेडा गावानजीक बुधवारी (ता.३०) दोन भरधाव कारची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या कारमधील दोन्ही एअरबॅग उघडल्याने सात जण बालंबाल बचावले. याबाबत अधिक माहिती अशी की, सिल्लोड येथून औरंगाबादला Aurangabad जात असलेल्या कार (एमएच.१४ एचडी-८३७८) व औरंगाबादहून सिल्लोडकडे Sillod येत असलेली कार (एमएच-०४.एचएन-४३३४) यांच्यात रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक झाली. यावेळी कारच्या एअर बॅग उघडल्यामुळे दोन्ही कारमधील सात जण दैव बलवत्तर म्हणून वाचले. तर एका कारचा चालक बाबर अहेमद चाऊस (रा.सातारा परिसर, औरंगाबाद) जखमी झाला आहे. जखमी चालकावर सिल्लोड येथील हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.aurangabad accident news two cars accident, due to air bag seven people lives save

जखमी एका कारमधील तिघे जण औरंगाबाद येथील, तर एका कारमधील जामनेर (जि.जळगाव) येथील प्रवासी असल्याची माहिती वडोद बाजार पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari CM: ममता युगाचा अंत! सुवेंदू अधिकारींची मुख्यमंत्रीपदाची शपथ; हे ५ दिग्गज मंत्रीही शपथबद्ध

Cyclone Circulation Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा?, दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रासह ६ राज्यांना इशारा

Jio-Airtel-Vi ची मनमानी आता बंद! सरकारने युजर्सना दिली मोठी खुशखबर, नवे नियम जाणून घ्या

पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'! ५५ वर्षीय सुवेंदू अविवाहित का? आदर्श मानलेल्या तिघांच्या पावलावर पाऊल

Hasan Mushrif Supporters : 'गोकुळ'च राजकारण मारहाणीपर्यंत, मुश्रीफांचे समर्थक भय्या मानेंनी; गोकुळ वादातील तक्रारदार प्रकाश बेलवाडेंना मारहाण?

SCROLL FOR NEXT