adul. 
छत्रपती संभाजीनगर

गावभर शोककळा! मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना आईनेही सोडले प्राण

मुनाफ शेख

ब्राम्हणगाव (औरंगाबाद): येथील हिरालाल खंडु गांगे वय ४० वर्षे, हे मुत्रपिंडाच्या आजाराने ञस्त असल्याने त्यांना औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्यांच्या अंत्ययात्रेची त्यांच्या मुळ गावी ब्राम्हणगाव येथे साडे अकरा वाजेच्या तयारी सुरू असतांना त्यांच्या आई सखुबाई खंडु गांगे वय ७० वर्षे यांना मुलाच्या जाण्याचे दुख: सहन झाले नसल्याने त्यांचे देखील निधन झाले. गावात प्रथमच आई आणि मुलाचे एकाच दिवशी निधन झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आजचा भारत दहशतवाद सहन करत नाही’; ‘मन की बात’मधून PM मोदींचा थेट संदेश, नेमकं काय म्हणाले?

Bandhavgarh Elephant Festival: बांधवगड हत्ती महोत्सवात चिमुकल्या ‘कृष्णा’ची हवा; खोडकर खेळांनी जिंकली पर्यटकांची मने! काय आहे मुख्यमंत्र्यांशी कनेक्शन ?

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

Child Safety Policy: शाळांमध्ये ‘स्मार्ट फोन’ बंदीची शिफारस,‘बिहेविअर चेंज’चा अहवाल; डिजिटल माध्यम वापरासाठी धोरणाचा आग्रह

SCROLL FOR NEXT