Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

एमपीएससी परीक्षा पुढे ढकल्याने औरंगाबादेत विद्यार्थी उतरले रस्त्यावर, ठाकरे सरकारचा केला निषेध

गणेश पिटेकर/प्रमोद सरवळे

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससीची परीक्षा गुरुवारी (ता.११) पुढे ढकलली आहे. येत्या १४ मार्च रोजी ती होणार होती. परीक्षा पुढे ढकल्याने संतापलेले विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून त्यांनी औरंगाबाद येथील पैठण गेट ते महात्मा फुल चौकापर्यंत फेरी काढली. यावेळी उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणा देत शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. याबाबतचा निर्णय रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

औरंगाबाद येथील औरंगपूरा भागात मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यासह इतर भागातून आलेले तरुण-तरुणी एमपीएससी परीक्षेची तयारी करित असतात. अनेक जण वर्षभरापासून परीक्षेची तयारी करत आहेत. लाॅकडाऊन त्यात कोरोना यामुळे अभ्यासावर परिणाम झाला होता. पण प्रत्येक जण नव्याने एमपीएससीच्या तयारीला लागला होता. त्यात रविवारी (ता.१४) होणारी परीक्षा पुढे ढकल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी सरकारचा त्यांच्या वतीने निषेध व्यक्त करुन फेऱ्या काढण्यात येत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT