aurangabad traders against lockdown 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Lockdown: औरंगाबादमध्ये व्यापाऱ्यांचे 'गांधीगिरी स्टाईलने' आंदोलन; लॉकडाउनचा निषेध

प्रकाश बनकर

औरंगाबाद: शहरात जिल्हा प्रशासनातर्फे व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे संतप्त झालेल्या सिडकोतील व्यापारी संघटनांनी आज लॉकडाउन विरोधात निषेध फलक दाखवत अनोखे गांधीगिरी आंदोलन केले.

सिडको एन-6 चिस्तिया पोलीस चौकी ते बळीराम पाटील रोडवरील आविष्कार चौकात हे आंदोलन करण्यात आले. लॉकडाउनला कडकडीत विरोध अशा आशयाचे फलक व्यापाऱ्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनधारकांना दाखवत आपली प्रशासनाविरोधात असलेली  तीव्र नाराजी व्यक्त केली. चिस्तिया पोलीस चौकी, अविष्कार चौक, अविष्कार कॉलनी आणि अन्य एका ठिकाणी अशा चार ठिकाणी व्यापाऱ्यांतर्फे हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात सिडकोतील व्यापारी संघटना व प्रगती व्यापारी संघटनांनी सहभाग नोंदवला आणि लॉकडाउन मागे घेण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं-चांदी स्वस्त! 6 दिवसांनंतर पहिल्यांदा मोठी घसरण; काय आहे आजचा भाव?

Nashik Politics : नाशिकमध्ये सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, भाजपच्या संपर्कात 'इतके' नगरसेवक? गिरीश महाजनांच्या दाव्याने खळबळ

'पुष्पा 3' मध्ये भाईजानची एन्ट्री? सलमान खान साकारणार गूढ आणि ताकदवान पात्र?

Latest Marathi News Live Update : या तालुक्यांत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

Property Tax : मिळकतकर थकबाकीदारांवर जप्ती! महापालिकेकडून आजपासून कारवाई तीव्र; कोणतीही सूट नाही

SCROLL FOR NEXT