Aurangabad Corona Updates 
छत्रपती संभाजीनगर

आणखी ५७ व्यापारी पॉझिटिव्ह, चार दिवसांत २५२ जण बाधित

माधव इतबारे

औरंगाबाद : जिल्हा व्यापारी महासंघ व महापालिकेतर्फे शहरातील व्यापाऱ्यांची सहा केंद्रांवर ॲन्टीजेन पद्धतीने कोरोना चाचणी केली जात आहे. गुरूवारी (ता. १८) दिवसभरात ६०५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ५७ जण पॉझिटिव्ह निघाले. चार दिवसांत एकूण २५२ व्यापारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. सोमवारी (ता. १५) पहिल्याच दिवशी ८० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. दुसऱ्या दिवशी ६१ तिसऱ्या दिवशी ५४ तर चौथ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ५७ जण पॉझिटिव्ह निघाले.

गुरुवारी दिवसभरात ६०५ व्यापाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात तापडिया नाट्य मंदिरात २०० अ‍ॅन्टिजेन चाचण्यांतून १२ व्यापारी पॉझिटिव्ह निघाले. याप्रमाणे जाधववाडी मंडीत ५६ पैकी ४, गेंदा भवनात ५० पैकी १४, रामनगरात १२५ पैकी ९, जुना मोंढा येथे १०० पैकी ९ तर कासारी बाजारातील बालाजी मंदिर येथे ७४ चाचण्यांतून ९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.


संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

AirPods 5 India Price: 5 तासांची बॅटरी अन् वायरलेस चार्जिंग! Appleने लाँच केले सर्वात स्वस्त ANC इयरबड्स; पहा खास फीचर्स...

Marathi News Live Updates : रोहित पवार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा परिणय फूकेंचा दावा

SCROLL FOR NEXT