Aurangabad corona updates 
छत्रपती संभाजीनगर

Breaking: औरंगाबादमध्ये कोरोनाचा उद्रेक! 24 तासांत दीड हजांरापेक्षा जास्त रुग्ण

सकाळ ऑनलाईन टीम

औरंगाबाद: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. मागील 24 तासांतील कोरोनाची आकडे औरंगाबादकरांची चिंता  वाढवणारी आहे. आत्तापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक वाढ ठरली असून गेल्या 24 तासांत जिल्ह्यात नवीन 1557 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

तसेच 524 जणांनी (मनपा 377, ग्रामीण 147) कोरोनावर मात केली असून त्यांना सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 53 हजार 39 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नवीन 1557 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 62992 झाली आहे.

आतापर्यंत कोरोनाने जिल्ह्यातील एकूण 1383 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या एकूण 8570 रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
 
मनपा (1165)
घाटी वसतिगृह (1), भावसिंगपूरा (4), पडेगाव (6), टी.व्ही.सेंटर (3), खडकेश्वर (7), घाटी (9), औरंगाबाद (7), कोटला कॉलनी (1), भानुदास नगर (2), एन-5 (4), सादत नगर (1), देवा नगरी (2), न्यु हनुमान नगर (8), एन-6 (17), एन-12 (3), इंदिरा नगर (2), एन-12 (1), चिकलठाणा (11), पुंडलिक नगर (8), विद्यानिकेतन कॉलनी (2), एन-9 (18), दत्तमंदिर (1), मयुर पार्क (3), मनजित नगर (1), पोलीस आयुक्त कार्यालय (1), सातारा परिसर (13), नागेश्वरवाडी (6), संजय नगर (3), गारखेडा (22), रेल्वे स्टेशन (1), सुखद संवाद नगर (1), हर्सूल (2), एन-7 (10), तालानी मारूती मंदिर (1), विद्यापीठ परिसर (1), एमजीएम रेसिंडेट क्वार्टर (1), नारायण हॉस्पीटल (1), कृष्णा रेसिडेंन्सी (1), मुकुंदवाडी (18), मिलिट्री हॉस्पीटल (1), श्रीनगर (1), रहेमान नगर (1), ईटखेडा (9), देवगिरी कॉलनी (2), एन-8 (8), जालान नगर (5), समर्थ नगर (14), एस.बी.कॉलनी (1), निसर्ग कॉलनी (1), आनंद नगर (1), एच-2 दिशाभवन सिडको (1), मुकुंद कॉलनी (1),

बंजारा कॉलनी (1), ज्योती नगर (8), हनुमान कॉलनी (2), श्रेय नगर (5), अजब नगर (3), ब्रिजवाडी (2), जवाहर कॉलनी (3), नक्षत्रवाडी (3), साईनगर पालेगाव (3), सिग्मा हॉस्पीटल जवळ (2), विटखेडा पैठण रोड (1), बन्सीलाल नगर (4),  महेश नगर (1), कांचनवाडी (3), रमानगर (1), पद्मपूरा (7), वानखेडे नगर (4), कटकट गेट (1), म्हाडा कॉलनी उस्मानपूरा (1), औरंगपूरा (2), एन-11 (4), तिलक नगर (1), काल्डा कॉर्नर (1), रेणूकापुरम (1), एसआरपीएफ कॅम्प (4), बीड बायपास (19), अलोक नगर (1), कासलीवाल मार्वल (1), गुरूप्रसाद नगर (2), जयदीप अपार्टमेंट (1), लोटस रेसिंडेन्सी (1), जय भवानी नगर (14), अंबरहिल जटवाडा रोड (1), अंबिका नगर (1), शिवाजी नगर (16), एमआयडीसी एरिया (1), पेठे नगर (1), लक्ष्मी कॉलनी (2), नंदनवन कॉलनी (4), हडको कॉर्नर (1), रंगारगल्ली (1), खाराकुंआ (1) टाऊन सेंटर सिडको (1), राम नगर (4), आयोध्दा नगर (2), एन-4 (8), एन-3 (4), एन-2 (12), म्हाडा कॉलनी मुर्तीजापूर (1), ठाकरे नगर (2), पॉवरलूम एमआयडीसी (1), कामगार चौक (3), नक्षत्र आर्केट (1),  विठ्ठल नगर (2), रामा हॉटेल (1), बुध्द नगर (3),

लोकसेवा हॉटेल (1), विठ्ठल रुखमाई मंदिर (1), धुत हास्पीटल (1), न्यू एसटी कॉलनी (1), नयन मुर्ती नगर (1), गजानन नगर (6), माणिक नगर (1), म्हाडा कॉलनी धूत हॉस्पीटल (1), सिडको (1), महाजन कॉलनी (1), प्रतापगड नगर (1), बालाजी नगर (1), गुलमंडी (3), विष्णू नगर (5), उस्मानपूरा (14), उल्कानगरी (16), विनायक नगर (2), खोकडपूरा (8), गजानन कॉलनी (3), पन्नालाल नगर (1), सिंधी कॉलनी (2), छावणी (2), अविनाश कॉलनी (1), शहागंज (1), शिवशंकर कॉलनी (4), विष्णु नगर (1), जोगेश्वरी (1), जाधववाडी (4), एम-2 (1), मोतीकारंजा (1), व्यंकटेश नगर (4), रोकडिया हनुमान कॉलनी (4), विशाल नगर (4), एमजीएम स्टाफ (1), एन-1 (4), कॅनॉट (1), म्हाडा कॉलनी (1), मिसारवाडी (1),

सेवन हिल (1), चंद्रनगर सिडको (1), सिटी चौक (1), श्रीकृष्ण नगर (1), लासूर सावंगी (1), नथुराम नगर (1), आमदार कॉलनी (2), शास्त्री नगर (1), राजाबाजार (2), संघर्ष नगर (1), ज्युब्ली पार्क (1), ढवळपूरी (1), शांतिनिकेतन कॉलनी (3), न्यु सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), इंद्रप्रस्थ कॉलनी (2), सावित्रीबाई फुले नगर (1), लोकमान्य चौक (1), आयोध्या नगर (1), न्यु श्रेय नगर (1), गणेश नगर (3), प्रेरणा नगर (2), मेहेर नगर (1), खिंवसरा पार्क (2), मल्हार चौक (2), विजय नगर (1), जवाहर नगर (2), साहस सोसायटी (1), श्रीराम आयोध्या नगर (1), बाळकृष्ण नगर (1), विवेकानंद नगर (1), विजयानंद नगर (1), कैलास नगर (2), रेणूका नगर (1), आदर्श नगर (2), जूना बायजीपूरा (1), मिसारवाडी (1), देवळाई (4), अहिंसा नगर (1), भारत नगर (1), मेहू नगर (1), लक्ष्मी नगर (1), आकाशवाणी  (4), सुदर्शन नगर (1), आझाद चौक (1), सत्यम नगर (1), द्वारका नगर (1), द्वारकापूरी (1), मिलिंद नगर (2), प्रतापन…

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Indian Army Soldier: देशसेवेचे व्रत अपुरेच राहिले! जावळीचा जवान तुषार भिलारेंची झुंज अपुरी ठरली, दोन चिमुकल्या मुलींसह कुटुंब पोरके..

SCROLL FOR NEXT