Aurangabad district won 28 medals in karate competition Sakal
छत्रपती संभाजीनगर

कराटे स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याला २८ पदके

एक सुवर्ण, ६ रौप्य तर २१ कास्य पदकांचा समावेश

विकास खिलारी

औरंगाबाद - कराटे दो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रातर्फे १० ते १२ जून दरम्यान बालेवाडी येथील शिवछत्रपती आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात राज्यस्तरीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याने एक सुवर्ण, ६ रौप्य तर २१ कास्य पदक असे २८ पदकांची कमाई केली.

उद्घाटन प्रसंगी राज्य संघटनेचे अध्यक्ष सलाउद्दिन अन्सारी, सचिव संदीप गाडे, क्रीडा संचालक सुहास पाटील, राजेंद्र घुले, राजू कोळी, संदीप वाघचौरे, पंच कमिटीचे प्रमुख अनुप देठे, हरिदास गोविंद, अमित शहा उपस्थित होते. स्पर्धेतील पदक विजयी खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, आमदार अतुल सावे, प्रमोद राठोड, डॉ.संदीप जगताप, ॲड.रेणूक घुले, अरुण भोसले, मुकेश बनकर, कैलास जाधव, बळीराम राठोड, विजय टकले आदींनी अभिनंदन केले.

सुवर्ण पदक - सिद्धी सोमवंशी. रौप्य पदक- समीक्षा सोळुंके, वैभव साखरे, सुमीत वाघ, संस्कृती उबाळे, अभय जगताप, नील कत्रुवार. कास्य पदक- विरम देवरा, कार्तिक डक, शिवम दसरे, काव्या भुसारी, किमया तळेले, नितीन चव्हाण, स्वरांजली येलपल्ले, जित डुग्गड, मृण्मयी वाडेकर, सोनाक्षी चावरे, अंजली काळे, राजनंदिनी चव्हाण, मंगेश राऊत, सार्थक वाघमारे, मानव वराडे, समर्थ कदम, संस्कृती उबाळे, स्वरा टाकले, समर्थ पाटील, चंचल थोरात, ज्ञानेश्वरी कोळी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

WPL 2026 All Team Players: दीप्ती शर्मा महागडी खेळाडू, तर मुंबई इंडियन्सनेही केरसाठी मोजले ३ कोटी; पाहा लिलावानंतरचे सर्व संघ

Rajan Patil: ''त्या' दोघांना मानवी विष्टा खायला घातली'', पंडित देशमुख खून प्रकरणाची धक्कादायक पार्श्वभूमी

Barshi Crime : बार्शीत एसटी वाहकाला मारहाण; कॉलर पकडून धमक्या, ३ हजार रुपये गायब; दोघांवर गुन्हा दाखल!

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT